TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मला जे प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार : सोनिया गांधी !

ईडीकडे प्रश्नच नव्हते, सोनिया कितीही वेळ चौकशीस तयार होत्या : जयराम रमेश

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडे आज सोनिया गांधी यांना विचारण्यासाठी कोणतेच प्रश्न नव्हते. सोनियांनी चौकशी पुढे ढकलण्यासाठी कोणतंच निवेदन दिलेलं नाही, समाजमाध्यमांमध्ये याबाबतच्या अफवा पसरवल्यात जात आहेत, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितलं. एवढेच नव्हे तर जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा मी रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार आहे असं ईडीच्या अधिकाऱ्यांना सोनिया गांधी यांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आज (२१ जुलै) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी होत आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनं केली आहेत. काँग्रेसने मुंबईत ईडी कार्यालयासमोरही आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांना ताब्यात घेतले.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

सोनिया गांधींकडून ईडीला तब्येतीचं कारण देत चौकशी पुढे ढकलण्यासाठी आणि लवकर संपवण्यासाठीचं निवेदन केलं. ते ईडीनं स्वीकारलं असं वृत्त प्रसारित केलं जात होतं. त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे. ईडीनं म्हटलं की आमच्याकडे कोणतेच प्रश्न नाहीत. तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं. पण सोनियांनी स्वत: तुम्हाला मला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा मी रात्री ८-९ वाजले तरी चालतील मी तयार आहे असं म्हटलं. चौकशी संपवण्यासाठी सोनियांनी कोणत्याही प्रकारचं निवदेन ईडीला दिलेलं नाही हे मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो. ईडीच्या सुत्रांकडून चालवल्या जाणाऱ्या या संदर्भातील बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही”, असं जयराम रमेश म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

खूशखबर : दहीहंडी, गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात; निर्बंधातून मुक्तता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकलग्न येथे वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 14, 2023

भुसावळ : साकेगावात महिलेचा चाकूने भोसकून खून !

September 26, 2024

Post Office ची जबरदस्त योजना ; जमा करा फक्त ५० रुपये अन् मिळवा ३५ लाख, जाणून घ्या.. सविस्तर माहिती !

December 26, 2021

उदय सामंत यांना ग्रंथालय सेनेचे निवेदन सादर

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group