TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुसुंबा प्राणघातक हल्ला प्रकरण ; सहा आरोपी अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा गावात दोन जणांवर एका टोळक्याने चाकू, चॉपरने हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सर्व सहा संशयितांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता  ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

यासंदर्भात अधिक असे की, २५ ऑक्टोंबर रोजी १० वाजेच्या सुमारास संतोष सुभाष कोळी हा तुळजाई नगर येथे देवी दर्शनासाठी आला होता. यावेळी गुरु उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय २७, रा. दत्त मंदिराजवळ तुकारामवाडी) याने काहीएक कारण नसताना संतोषच्या छातीवर व डाव्या पायासह कमरेवर दोन वार केले. त्यानंतर पंकज घोडके सोबत मोटरसायकलवरून उपचाराकरिता डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव खुर्द येथे जात असताना कुणाल सुरेश पाटील (वय २९, रा. तुळजाई नगर, कुसुंबा) राहुल रामचंद्र बऱ्हाटे (वय ३२,रामेश्वर कॉलनी जळगाव) मयुर उर्फ मनोज शालिक चौधरी (वय २५, रा. दत्त मंदिराजवळ तुकारामवाडी), करण सुदर्शन मनोहर (वय २१, रा. सुप्रीम कॉलनी) सागर यशवंत अवतारी उर्फ अवतारे (वय २१, रा. कुसुंबा) या सर्वांनी संतोष व पंकजला बेदम मारहाण केली. त्यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी केले. तसेच दोघांच्या खिशातील पाकीट व मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी भादवि कलम ३२९ ३२६, १४३, १४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर आरोपींबाबत उपविभागीय अधिकारी कुमार चिंता यांना गुप्त माहिती मिळाल्यावर लागलीच पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इमरान सैय्यद, सचिन पाटील, किशोर पाटील, सुधीर साळवे, योगेश बारी अशांना रवाना केले होते. पोलिसांच्या पथकाने सदर ५ आरोपी यांना रात्री १० वाजता आदर्शनगर जळगाव येथून ताब्यात घेतले होते. तर सहावां आरोपी कुणाल यास आज सकाळी सिंधी कॉलनी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यातील राहुल बिराडे व गोलु चौधरी यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, सर्व आरोपींना आज रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील प्रिया मेढे यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे रतिलाल पवार करीत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पुण्यात मुख्यमंत्र्यांसह कोणीही राहणार नाही उपस्थित

November 28, 2020

‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला ; जागेवरच होणार अंतिम संस्कार !

October 2, 2020

अकोल्यात खळबळ ! दिव्यांग तरुणाचा बालकांवर अनैसर्गिक अत्याचार

February 1, 2022

मुंबईसह राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा !

April 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group