TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नाचे आमिष दाखवत नागपुरातील तरुणीवर अत्याचार ; जळगावच्या तरुणाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवित नागपुरातील तरुणीवर तब्बल सात महिने शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शहर पोलिसांनी जळगाव शहरातील गेंदालाल मिल येथील संशयित तरुणाला अटक केली आहे. दानिश मुलतानी (रा. गेंदालाल मिल) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

इन्स्टाग्रामवरून झाली ओळख

READ ALSO

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

पीडित तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये दिवाळीमध्ये तिची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश मुलतानी याच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजातील तरुणासोबत लग्न ठरले. यादरम्यान दानिश याने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील लॉज, तसेच जळगावात तरुणीवर शारीरिक अत्याचार केले. ४ एप्रिल रोजी तरुणी जळगावात आली. दानिशच्या कुटुंबीयांना भेटली. ७ एप्रिलपर्यंत ती जळगावात राहिली. त्यानंतर दानिशच्या मित्रांनी तिला मलकापूर येथे सोडले. तरुणी कशीबशी नागपुरातील तिच्या मावशीकडे पोहोचली. यादरम्यान तरुणीने दानिशला फोन केले. आपल्याला घ्यायला येण्याची तिने त्याला विनंती केली. मात्र त्याने येण्यास नकार दिला आणि तरुणीला जळगाव येण्यास सांगितले.

तरुणीला जळगावात बोलावले अन् फोन केला स्विच ऑफ

पीडित तरुणी एकटीच जळगावात आली. यादरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. फोन लागत नसल्याने तरुणी जळगावात नुतन मराठा महाविद्यालयाजवळ पोहचली. दानिशसोबत संपर्क होत नसल्याने तरुणी हताश झाली व याच ठिकाणी रडत बसली. त्यावेळी काही तरुणांचे तिच्याकडे लक्ष गेले. तरुणांना पीडित तरुणीने आपबिती कथन केली. त्यानंतर तरुणांनी तिला एका समाजसेविकेकडे नेले. समाजसेविकेच्या मदतीने या तरुणी तक्रारी दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचली. तरुणीच्या तक्रारीनुसार शहर पोलिसात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊन काही तासातच तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने संशयित दानिश यास गेंदालाल मिलमधून अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
Next Post

धरणगाव : विद्यार्थ्याचा विश्वास संपादन करून वडिलांच्या खात्यातून उडविले अडीच लाख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी ; वीज वितरण कंपनीचे महामार्ग प्राधिकरणाला पत्र !

September 30, 2021

जळगावच्या व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक

November 17, 2025

लासगाव जवळ उभ्या ट्रकला चारचाकी कार धडकली ; एक जागीच ठार तर तीन जखमी !

October 29, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १ ऑक्टोंबर २०२४ !

October 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group