TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न ; आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी येथील एका ५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर धरणगाव पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधार्थ रवाना करण्यात आले आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही नवरा-बायको शेतमजुरी करण्यासाठी जात असतो. आमची मुलगी ही घराजवळ असलेल्या लहान मुलांसोबत खेळते. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आम्ही नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी निघून गेलो. त्यावेळेस माझी मुलगी ही घरीच होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास मी घरी आले तर माझे पती शेतातच काम करत होते.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

त्यावेळेस मी बघितले की, माझी मुलगी घराकडे येत होती व त्यावेळी आरोपी टेरू जमादार बारेला (वय २४, रा.मध्यप्रदेश, ह.मू. बांभोरी) हा मुलीला सांगत होता की, तुला दहा रुपये देतो, कोणाला काहीही सांगू नको. त्यावर मी त्याला विचारले की, तू मला माझ्या मुलीला दहा रुपये का देत आहे? त्यावर त्याने तिथून लागलीच पळ काढला. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने सांगितले की, टेरू मामा माझे कपडे काढत होता व मला जवळ घेत होता, म्हणून मी रडत होती. याबाबत सायंकाळी पती घरी आल्यानंतर मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर सायंकाळी याबाबत विचारणा केली असता तो त्याची मोटर सायकल पुन्हा सोडून पळून गेला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध भादवि कलम ३७६ व पोस्को प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्या शोधार्थ पथकं रवाना करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

अशफाक सरांना प्रज्ञासूर्या आदर्श शिक्षक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today 11 March 2024 : आजचे राशिभविष्य, 11 मार्च 2024 !

March 11, 2024

Todays Horoscope : आजचं राशीभविष्य 25 डिसेंबर 2023 !

December 25, 2023

लव्ह लेटरवरून घडलं भयंकर हत्याकांड ; तरुणाला बेदम मारहाण करून फेकले विहिरीत !

August 9, 2023

मंत्री म्हणून पोलिसांच्या बळकटीसाठी काम करण्याची संधी – गुलाबराव पाटील

October 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group