TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पीडितेनं कपडे घातले असले तरीही शारीरिक संबंधांचा प्रयत्न बलात्कारच ठरतो ; हायकोर्टाचा निर्णय !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मेघालय उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या खटल्यासाठी सुनावणी करताना महत्त्वाचा निर्णय दिला आहे. पीडित महिलेनं कपडे घातले असले तरी तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न हाही बलात्कार ठरतो, असा निर्णय मेघालयातील उच्च न्यायालयानं दिला आहे.

कोर्टाने काय म्हटले ?

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

कोर्टाने निकाल देताना महत्त्वाची टिप्पणी केली. पीडितेच्या उलटतपासणीतला मुद्दा ग्राह्य धरला तरी त्या घटनेवेळी लैंगिक संबंध झाले नाही, असे नाही. संबंधित घटनेच्या वेळी पीडितेने अंतर्वस्त्र घातले होते आणि आरोपीने त्याचे लिंग तिच्या गुप्तांगावर घासले हे जरी मान्य केले तरी आरोपीला तिच्या गुप्तांगात प्रवेश करणे शक्य होते. भारतीय दंड विधान 375 नुसार (बलात्काराच्या गुन्ह्याचे कलम) गुप्तांगात लिंगाचा प्रवेश झाला पाहिजे हा घटक महत्त्वाचा नाही. बलात्काराच्या घटनेतील इतर घटकही गुन्ह्यासाठी पुरेसे आहेत, असे मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी आणि न्या. वानलुरा डिएन्गडोह यांचा समावेश असलेल्या न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय ?

हा निकाल 2006 च्या एका खटल्याशी संबंधित आहे. 23 सप्टेंबर 2006 रोजी 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या प्रकरणी 30 सप्टेंबर 2006 रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीत पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला इजा झाल्याचं समोर आलं. वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, पीडितेच्या प्रायव्हेट पार्टच्या (हायमेन – hymen) आतील भागाला तिच्या कोणत्याही वैयक्तिक शारीरिक हालचालींमुळं इजा झाली नसून शरीराचा इतर काही भाग रगडल्यामुळं ती इजा झाली आहे.

या प्रकरणातील संशयित चीअरफुलसन स्नैतांग याला त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे ट्रायल कोर्टाने 2018 मध्ये दोषी ठरवलं होतं. मात्र स्नैतांगनं आपला कबुलीजबाब मागे घेतला आणि कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर केलं असता त्याच्या शब्दांचा अधिकाऱ्यांनी चुकीचा अनुवाद केला, असं सांगून या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केलं. त्याच्या वकिलानं युक्तिवाद केला की, त्यानं फक्त मुलीच्या अंतर्वस्त्रावर त्याच्या लिंगानं स्पर्श केला होता.

या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी पीडित तरुणीनंही सांगितलं की, घटनेदरम्यान आरोपीनं तिची अंतर्वस्त्रं काढली नाहीत. पीडितेनं असंही म्हटलं की, तिला नंतर वेदना जाणवल्या नाहीत. परंतु, न्यायालयानं वैद्यकीय निष्कर्ष विचारात घेतले आणि घटनेनंतरच्या दिवसांत तपासणीदरम्यान तिनं वेदना होत असल्याचं सांगितलं होतं.

आरोपीला 10 वर्षांचा कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा

IPC च्या कलम 375 (b) नुसार, महिलेच्या संमतीशिवाय पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा तिच्या प्रायव्हेट पार्टशी संबंध आणणं हा बलात्कार आहे. न्यायालयानं आपला निर्णय देताना म्हटलं की, “भारतीय दंड संहिता (IPC) कलम 375 अंतर्गत बलात्काराच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टचा प्रवेश करणं हे बलात्काराच्या श्रेणीत येतं. अशा स्थितीत पीडितेनं घटनेच्या वेळी अंतर्वस्त्रं घातलेलं असलं, तरीही हा बलात्कारच म्हणावा लागेल. या प्रकरणात न्यायालयानं स्नैतांगची शिक्षा कायम ठेवली. त्याला 2018 मध्ये 10 वर्षांचा कारावास आणि 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टाचा आधीचा आदेश काय?

सुप्रीम कोर्टाने वर्ष 1977 मध्ये प्रताप मिश्रा विरुद्ध ओरिसा सरकार या खटल्यात निकाल देताना बलात्काराचा गुन्हा ठरवण्यासाठी गुप्तांगात आंशिक प्रवेशदेखील कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा आहे.

मदन गोपाल कक्कड विरुद्ध नवल दुबे (1992) या खटल्यात सुप्रीम कोर्टाने बालकांवरील बलात्कारांच्या गुन्ह्याची तीव्रता अधोरेखित केली. आरोपीला भादंविनुसार 376 नुसार गुप्तांगात आंशिक प्रवेशासाठी बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवले.

सन 2012 मधील एका खटल्याच्या वेळी सुप्रीम कोर्टाने याच भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. पीडित व्यक्तीच्या गुप्तांगात लिंग प्रवेश केल्याने बलात्कार झाला आहे हा गुन्हा ठरतोच. मात्र, गुप्तांगात प्रवेश न करता ही तशी घटना घडत असेल तरी त्याला बलात्कार समजले पाहिजे असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा ; प्रियकराच्या मदतीने तिने काढला पतीचा काटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळ्यात धरती देवरे विजयी ; बहुमतासाठी भाजपाला एका जागेची गरज

October 6, 2021

वर्धमान धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न

March 27, 2022

एक लाख ३५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण ; महापालिका आयुक्त सुतीश कुलकर्णी यांची माहिती

September 23, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २७ जुलै २०२२ !

July 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group