TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून धाडसी चोरी, चार लाखांची रोकड लांबवली ; पाचोरा पोलिसात गुन्हा !

तोंडाला रुमाल बांधलेले व हातात धारदार शस्त्र असलेल्या तीन चोरट्यांचा मध्यरात्री धुमाकूळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील मोढाळे रोड येथील कृषक धान्य व्यापार नावाचे व ऑईल मिल बाजोरीया ऑईल रीफायनरी येथील सुरक्षा रक्षकास चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून धाडशी चोरी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तीन चोरट्यांनी चार लाख पाच हजार रोख रकमेसह अन्य वस्तूंची चोरी केली.

आशिष जगदीश बाजोरिया (पाचोरा) यांच्या मालकीची मोंढाळा रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये बाजोरिया ऑइल मिल कंपनी असून तेथे कृषक माल खरेदीचा व्यापार केला जातो. दि. २२ रोजी व्यापारी आशिष बाजोरिया हे संध्याकाळी काम आटोपून रुपये ४ लाख ५ हजार रूपये तिजोरीत ठेवून घरी आले. त्यानंतर मध्यरात्री कंपनीच्या गेटवर तोंडाला रुमाल बांधलेले, हातमोजे व हातात धारदार शस्त्र असलेले तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी सुरक्षा रक्षक मधुकर पाटील यांचे हातपाय बांधून, चाकूचा व धारदार शस्त्राचा धाक दाखवून कंपनीच्या ऑफिसचे कुलूप तोडले. ऑफिसमध्ये प्रवेश करून तिजोरीतील ४ लाख १८ हजाराचा ऐवज अज्ञात तीन इसमानी चोरून नेला.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

या बाबत आशिष जगदिश बाजोरिया यांनी पाचोरा पोलिसात फिवांद दिली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध भा. द. वी. कलम ३९४ ४५८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक योगेश गणने करीत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 29, 2023

नोकरीचे अमिष दाखवून तरुणास ६० लाखात फसवले

October 22, 2020

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाची छापेमारी !

December 29, 2022

मन की बात : आव्हाने बरीच आली, परंतु आपण नवीन सामर्थ्य निर्माण केले – पंतप्रधान मोदी

December 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group