TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत; क्लेयर पोलोसाक पुरुषांच्या सामन्यातील पहिल्या महिला अम्पायर

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिडनी (वृत्तसंस्था) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरूवात झाली. या सामन्यात क्लेयर पोलोसाक या महिलने एक विक्रम केला आहे. पुरुषांच्या कसोटी सामन्यात अम्पायर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला सामना अधिकारी ठरल्या आहेत. ज्या पुरुषांच्या कसोटी सामन्यात अम्पायरिंग करणार आहेत. या सामन्यात क्लेयर पोलोसाक या चौथ्या अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सच्या ३२ वर्षीय पोलोसाक या तिसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या पंच म्हणून काम करणार आहेत. याआधी पुरुषांच्या वनडे क्रिकेटमध्ये अंपायरची भूमिका बजावणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी २०१९ साली नामिबिया आणि ओमान यांच्यातील दोन लढतीत अंपायर म्हणून काम पाहिले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या लढतीत मैदानावरील अंपायर म्हणून पॉल रिफेल आणि पॉल विल्सन हे काम पाहणार आहेत. तर ब्रूस ऑक्सेनफोर्ड हे तिसरे अंपायर असतील. डेव्हिड बून हे सामनाअधिकारी आहेत. कसोटी सामन्यासाठी आयसीसीच्या नियमानुसार यजमान देश चौथा अंपायर म्हणून आपल्याच देशातील आयसीसीच्या अंपायरची नियुक्ती करू शकते. पोलोसाक यांनी ऑस्ट्रेलियामध्ये २०१७ साली देशांतर्गत पुरुषांच्या लिस्ट ए सामन्यात अंपायर म्हणून काम केले होते. तेव्हा देखील पुरुषांच्या सामन्यात अंपायर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.

READ ALSO

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

चौथ्या अम्पायरचं काम

मैदानात नवा चेंडू घेऊन येणं, अम्पायर्ससाठी ड्रिंक्स घेऊन जाणं, टी आणि लंच ब्रेक दरम्यान पिचची देखरेख करणं यांसारखी काम चौथ्या अम्पायरच्या देखरेखीखाली करण्यात येतात. अशातच जर कोणत्याही कारणामुळे फिल्ड अम्पायर मैदानात उपस्थित नसतील तर त्यावेळी तिसऱ्या अम्पायरला मैदानावर अम्पायरिंगसाठी जावं लागतं. अशातच चौथा अम्पायर, तिसऱ्या अम्पायरची भूमिका साकारताना दिसून येतो.

सिडनीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आज तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या गुणतालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीच्या गुणांवर आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये २-२ असा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माची संघात वापसी झाली आहे. तर याव्यतिरिक्त नवदीप सैनी आपला डेब्यू सामना खेळणार आहे. त्याचसोबत या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की यां दोघांचा समावेश केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
क्रीडा

आयपीएल जेतेपदासाठी आज महासंग्राम

May 31, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
Next Post

गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे सन्मानपत्र वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘भाजपची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली’ : शिवसेना

August 21, 2021

व्हिडीओ गेम पार्लर चालकाकडे खंडणीची मागणी ; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

November 24, 2021

पोलीस उपनिरीक्षकच निघाला चोर ; चोपडा बस स्थानकात केली चोरी !

April 17, 2025

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली

March 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group