मुलीला गळफास देत आईनेही संपवले जीवन !
जळगाव (प्रतिनिधी) पती अंत्यविधीसाठी गेलेले होते तर मोठी मुलगी खालच्या मजल्यावर खेळत होती. यावेळी घरात कोणीही नसतांना सोनाली दीपक दाभाडे...
जळगाव (प्रतिनिधी) पती अंत्यविधीसाठी गेलेले होते तर मोठी मुलगी खालच्या मजल्यावर खेळत होती. यावेळी घरात कोणीही नसतांना सोनाली दीपक दाभाडे...
जळगाव (प्रतिनिधी) घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरताना सोनी हनुमान पवार (२४, रा. शिवशक्ती नगर) या मोलकरणीला...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील उस्मानिया पार्क परिसरात गावठी पिस्तूल आणि मॅगझीन घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...
चोपडा (प्रतिनिधी) चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत असणारे घुमावल येथे आमच्या उमेदवाराचे मत फोडले म्हणून एकास मारहाण केल्याची घटना उघडकीस...
मेष : कामाच्या ठिकाणी चुका होऊ शकतात. वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागतील. शांत व संयमी राहावे. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन...
जळगाव दि.२४ प्रतिनिधी - जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३...
चोपडा (प्रतिनिधी) चोपड्यात जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा उद्या (दि. 24 नोव्हेंबर) रोजी वर्षीदान वरघोडा आयोजित करण्यात येणार आहे....
भिवंडी (वृत्तसंस्था) शहराची तहान भागवणारा वऱ्हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी...
नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक पश्चिम मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवरील जवळपास सात मतदान यंत्रे बदलण्यात आल्याचा आरोप करीत, यामागील कारण काय आणि...
मेष : बौद्धिक क्षेत्रात तुमची विशेष प्रगती होईल. मनोबल वाढेल. आठवडय़ात तणाव, चिंता, वादविवाद यासारखे प्रसंग घडत राहतील. रागावर ताबा...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech