भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य, विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे : अशोक जैन !
जळगाव (प्रतिनिधी) ‘शेतीला भवितव्य आहे, तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावे यासाठी फालीचे...