TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात रविवारी खुल्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2024
in क्रीडा, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव प्रतिनीधी –

धरणगाव : खान्देशाची कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या धरणगावात चंदन गुरु क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त कुस्तीपटूंसाठी खुल्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

READ ALSO

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

 

२८ एप्रिल, रविवार रोजी सायं.५ वाजता, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानात कुस्तीचा थरार रंगणार असून विजयी मल्लांना लाखांवर रोख बक्षिसे दिली जाणार आहे. पुरूषांच्या खुल्या गटातील प्रथम विजेत्याला २ लाख ५१ हजाराचे तर दुसऱ्या खुल्या गटातील विजेत्यास ५१ हजारांचे बक्षीस आहे.

यास्पर्धेत महाराष्ट्रसह भारतातील विविध राज्यातील मल्लांचा मुकाबला होत आहे. खुल्या मैदानी काटा कुस्ती सामन्यात उपमहाराष्ट्र केसरी पुणे किरण भगत व पंजाब केसरी मुकेश कोहली यांच्यात २ लाख ५१ हजाराची जोड होणार आहे, तर दुसरी जोड मुसा पहिलवान राष्ट्रीय विजेता इंदोर व हितेश पाटील महाराष्ट्र चॅम्पियन पुणे, यांच्यात ५१ हजाराची काटा जोड होणार आहे.यांसह समाधान गोरखे महाराष्ट्र पुणे, शानु ठाकुर इंटरनॅशनल दिल्ली, राहीलखान दिल्ली, अजिंक्य माळी पोहरे, कल्पेश पहिलवान पेंडगाव, शादाब पहिलवान भुसावळ, शाकीर पहिलवान कासोदा, महेश पहेलवान धरणगाव, शुभम पहिलवान कासोदा, निलेश पहिलवान धरणगाव, सुमित पहिलवान एरंडोल, मोनीस पहिलवान धरणगाव, गणेश गोहर आकतवाडा, इम्रान शेख जतवाडे, गणेश पहिलवान जिल्हा चॅम्पियन पिंप्री, इरफान शेख जतवाडे, वकार पहिलवान बुरहानपुर, आबा पहिलवान धरणगाव, अजय पहिलवान धरणगाव, दशरथ पहिलवान पाचोरा, जफर पहिलवान रावेर, कृष्णा पहिलवान धरणगाव, समर्थ पहिलवान धरणगाव, ओम पहिलवान कासोदा, असे एकूण ३२ नामवंत पहिलवान लढतीसाठी सज्ज झाले आहेत. खुल्या स्पर्धेसाठी नामवंत मल्लांनी भाग घ्यावा, असे आवाहन चंदन गुरु प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व संचालकांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DharangavkustiSprdha

Related Posts

क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

महिला तलाठी लाचेच्या सापळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तीव्र शब्दात निषेध

April 8, 2021

केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

March 21, 2021

Horoscope Today : आजचे राशी भविष्य 15जुलै 2024 !

July 15, 2024

बाथरुममध्ये पडून एकाचा मृत्यू ; रामानंदनगर पोलिसात नोंद !

February 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group