आमदाराच्या गाडीनं जमावाला चिरडलं ; नंतर संतप्त जमावाने गाडीवर हल्ला करत आमदाराला जखमी होईपर्यंत मारलं
भूवनेश्वर (वृत्तसंस्था) ओडिशातील (Odisha) निलंबित बीजेडी आमदारानं (BJD MLA) लोकांच्या अंगावर गाडी घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ७ पोलिसांसह...


















