TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘ते’ व्हिडीओ फॉरेन्सिक लॅबकडून आधीच प्रमाणित केलेय : फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) प्रवीण चव्हाण आधी बीएचआरचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांचे वकील होते. या कनेक्शनची माहिती आपल्याला मिळाली असून याबाबत आपण चौकशी करत असल्याची माहिती आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, “प्रवीण चव्हाण हे वकील असले तरी मी देखील वकील असल्याचे त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. ते काय युक्तीवाद करतील याची माहिती आपल्याला आधीच होती. यामुळे आम्ही आधीच योग्य ती काळजी घेतली आहे. आम्ही विधानसभाध्यक्षांकडे पेन ड्राईव्हमध्ये दिलेल्या पुराव्यांच्या जोडीला अजून नवीन पुरावे जमा केले असून ते आमच्याकडे आहेत. यातील व्हिडीओज हा आधीच फॉरेन्सीककडून प्रमाणीत करण्यात आलेले आहे. राज्य सरकार याची चौकशी करणार नाही हे आम्हाला माहित आहे. यामुळे सीबीआयकडे चौकशी गेल्यानंतर आम्ही हे सर्व पुरावे सीबीआयला देणार आहोत.”

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

फडणवीस पुढे म्हणाले की, “प्रवीण चव्हाण यांची अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. जळगाव येथील बीएचआर सहकारी पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात ते सरकारी वकील आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हेच प्रवीण चव्हाण आधी बीएचआरचे संस्थापक प्रमोद रायसोनी यांचे वकील होते. या कनेक्शनची माहिती कालच आपल्याला मिळाली असून याबाबत आपण सखोल चौकशी करत असल्याचे ते म्हणाले. मी विधानसभे गौप्यस्फोट केल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी दोन दिवस मीन का बाळगले ?” असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

जाणून घ्या...प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन करण्याचा आरोप असणारा तेजस मोरे आहे कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासनाची परवानगी मिळाल्यास १० लाख रेमडेसिवीरचा पुरवठा करणार : शिरीष चौधरी

April 22, 2021

जिल्ह्यात आज आढळले १२ कोरोनाबाधित ; ५३ झाले बरे !

February 16, 2022

महिला सरपंच पतीला लाच घेताना रंगेहाथ अटक !

January 27, 2024

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ; ३ मजुरांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group