TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्ताने माखलेली आई अन् तिच्या हातात बाबांचं कापलेलं मुंडकं ; मुलाने सांगितला भयावह प्रकार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आय़ुष्यभर शाकाहारी असलेली एका महिलेने रात्री चिकन खाल्लं. पती आणि दोन्ही मुलांनाही खाऊ घातलं. पत्नीच्या हातचं चिकन खाऊन ५० वर्षीय पती गाठ झोपेत गेला. त्यानंतर रात्री पत्नीने धारदार हत्याराने (Killed Husband) पतीचं डोकं कापलं आणि ते शिर घरातील देव्हाऱ्यासमोर ठेवलं. ही घटना त्रिपुरातील खोवाई जिल्ह्यातील इंदिरा कॉलनीत घडली आहे.

आरोपी महिलेच्या मुलाने आईविरोधात जबाब नोंदवताना धक्कादायक घटनाक्रम सांगितलाय. आईने माझ्या वडिलांचं शीर कापलं आणि ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं. त्यानंतर आईने ही रक्त गळत असणारी पिशवी घरातील देवघरासमोर ठेवल्याचा दावा या मुलाने पोलिसासंमोर केलाय.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

घटनेची माहिती देताना पोलिसांनी हा घटनाक्रम (१२ मार्च २०२२ रोजी) सकाळी घडल्याचं म्हटलंय. खोवई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भूपेंद्र चक्रवरती यांनी आरोपी महिलेच्या मोठ्या मुलाने जबाब नोंदवताना गुन्ह्याचा घटनाक्रम सांगितलाय. मरण पावलेल्या व्यक्तीचं वय ५० वर्ष इतकं होतं. मात्र या महिलेने इतक्या क्रूरपणे आपल्या पतीची हत्या का केली यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मुलाने दिलेल्या माहितीनुसार मागील काही काळापासून त्याच्या आईची मानसिक परिस्थिती ठीक नव्हती. ही महिला एका मानसोपचारतज्ज्ञाकडे उपचारही घेत होती असं तिच्या मुलाने सांगितलंय.

महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार ती शाकाहारी आहे. मात्र आज सकाळी हा सर्व प्रकार घडला त्यापूर्वीच्या रात्री म्हणजे शुक्रवारी रात्री तिने मांसाहारी जेवण केलं होतं. “आईने रात्री जेवणात चिकन खाल्लं,” असं या मुलाने पोलिसांना सांगितलंय. “जेवणानंतर आम्ही सर्वजण झोपायला गेलो. मात्र रात्री मला अचानक जाग आली तेव्हा माझ्या वडिलांचं शीर हे धडापासून वेगळं करण्यात आल्याचं मला दिसलं. माझी आई हातामध्ये एक धारधार शस्त्र पकडून उभी होती. हे शस्त्र पूर्णपणे रक्ताने माखलेलं होतं,” असंही या मुलाने पोलिसांना सांगितलं. समोरच्या प्रकार पाहून या मुलाने आरडाओरड केला तेव्हा त्याची आई पतीचं कापलेलं शीर हातात पकडून खोलीबाहेर गेली आणि तिने ते शीर घरातील देव्हाऱ्यासमोर ठेवलं, असं जबाबात सांगण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने नंतर स्वत:ला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं. यासंदर्भातील माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून रुममध्ये प्रवेश करत या महिलेला अटक केली. घरामध्ये शीर नसलेला मृतदेह आम्हाला आढळून आला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. तसेच या प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

तंबाखूला लावायला चुना मागताच सुरू झाला राडा ; हाणामारीत चाकूने वार करून एकाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेल्फ सर्व्हिसचे पायोनियर ; अनिलभाई कांकरिया !

November 12, 2022

Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १३ फेब्रुवारी २०२४ !

February 13, 2024

महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जातंय : असदुद्दीन ओवेसी

April 27, 2022

मोठी बातमी : चाळीसगावात रात्री सहा जणांकडून हवेत गोळीबार व दगडफेक !

January 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group