अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला ; दोन भारतीयांसह एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू
अबुधाबी (वृत्तसंस्था) अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू (Three Dead) झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी...
अबुधाबी (वृत्तसंस्था) अबुधाबी विमानतळाजवळ ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू (Three Dead) झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्या तिघांपैकी...
जळगाव (प्रतिनिधी) शालेय पोषण आहार योजनेचा पुरवठा असलेल्या साई मार्केटिंग कंपनी तथा सुनील झंवरच्या कार्यालयात बीएचआरच्या झाडाझडतीत आर्थिक गुन्हे शाखेला...
जळगाव (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत निवडणूकीत (Bodwad Nagar Panchayat Election) राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना धक्का देण्यासाठी भाजप-शिवसेना आमदारांची बंद दाराआड...
भंडारा (वृत्तसंस्था) 'मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो' असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भंडाऱ्याच्या प्रचारसभेनंतर...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव वि.का.सोसायटी माजी संचालक तथा गौतम गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष नारायण गोविंद वाघमारे (वय ९२) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने...
मुंबई (वृत्तसंस्था) ताप आला, डोकं दुखलं किंवा अंग दुखायला लागलं तर आपण सरळ मेडिकलमध्ये जाता आणि पॅरासिटोमोलची गोळी घेता ना?...
श्योपूर (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात बाप-लेकीच्या नात्याला लाज आणेल असा प्रकार समोर आला आहे. हैवान पित्याने आपल्याच २० वर्षीय विवाहित...
मुंबई (वृत्तसंस्था) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काहीशी सकारात्मकता दिसून आली. परंतु शेअर बाजारात झालेली वाढ फार मोठी नव्हती. Nifty...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने १४ फेब्रुवारी...
चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुंदखेडा येथील एका शेतकऱ्याच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech