The Clear News Desk

The Clear News Desk

गौण खनिज अपहार : अद्याप एकावरही गुन्‍हा दाखल नाहीच, सीईओंच्या आदेशाला जि.प. अधिकाऱ्यांकडूनच ठेंगा

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैध गौण खनिज प्रकरणी १४ कंत्राटदार व लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्यांवर गुन्हे...

भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना...

अल्पवयीन मुलासोबत ‘ओरल सेक्स’ हा गंभीर गुन्हा नाही ; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल

मुंबई (वृत्तसंस्था) एका अल्पवयीन मुलासोबत झालेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयात न्यायालयाच्या म्हणण्यानुसार,...

परिचारीकेचे अंघोळ करताना चित्रिकरण ; आयबी गेस्ट हाऊसमधील सुरक्षाकाला अटक !

पुणे (वृत्तसंस्था) पुणे शहरातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये महिला परिचारीकेचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

धक्कादायक : सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या ; पतीसह तिघांना अटक !

नाशिक (वृत्तसंस्था) सासरच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला वैतागून सरपंच असलेल्या आपल्या बहिणीने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या भावाने...

खळबळजनक : प्रियकर-प्रेयसीकडून नातेवाईक असलेल्या अल्पवयीन भाऊ-बहिणींवर लैंगिक अत्याचार !

मुंबई (वृत्तसंस्था) कल्याणमध्ये प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने नातेवाईक असलेल्या अल्पवयीन भाऊ-बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली...

१० हजाराची लाच मागणाऱ्या दोन आरटीओ एजंटांना एसीबीने केली अटक !

जळगाव (प्रतिनिधी) बस वडिलांच्या नावावर हस्तांतरणासाठी दहा हजार रूपयांची लाच मागणाऱ्या दोन आरटीओ एजंटांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली...

युरोपमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ; ‘या’ देशात २० दिवसांचा लॉकडाउन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ऑस्‍ट्रियामध्ये कोरोना संसर्गाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आजपासून सरकारने देशभरात २० दिवसांच्‍या लॉकडाउनची घोषणा केली आहे. नागरिकांनी आवश्‍यक...

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास पाच लाखांची खंडणीची मागणी ; बाजारपेठ पोलिसात गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी) मुलीचे लग्न करण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगून येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण केली. तसेच पोलिसात...

नांदेड गांजा प्रकरण : धुळ्याचा अनिल टकलू मास्टरमाइंड !

जळगाव (प्रतिनिधी) अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) सोमवारी नांदेड, जालना आणि औरंगाबादसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापेमारी केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने...

Page 1286 of 2393 1 … 1,285 1,286 1,287 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!