TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गौण खनिज अपहार : अद्याप एकावरही गुन्‍हा दाखल नाहीच, सीईओंच्या आदेशाला जि.प. अधिकाऱ्यांकडूनच ठेंगा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैध गौण खनिज प्रकरणी १४ कंत्राटदार व लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना अद्याप एकावरही गुन्हा दाखल झालेला नाही. सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी हे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला जि. प. अधिकाऱ्यांकडूनच ठेंगा दाखविला जात आहे.

 

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

जिल्‍ह्यातील जळगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा या चार तालुक्यातील लघुसिंचन विभागाशी संबंधित विविध साठवण बंधारे, सिमेंट नाला बंधारे, कोल्हापूर पद्धतीने दुरुस्ती अशी विविध ३६ कामांमधील रॉयल्टीची रक्कम न भरता त्याच्या बनावट पावती दाखवून लाखो रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. यात ६३ लाख ५० हजार ४११ रूपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १५ नोव्हेंबरला सदर प्रकरणातील कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समजते.

 

पैसे भरा त्‍याचे नंतर पाहू, अशी भूमिका सीईओंनी घेतल्याची चर्चा

 

गौण खनिज प्रकरणातील दोषी ठेकेदारांसह अभियंत्यांनी सीईओ डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन व्याजासह अपहाराची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, गुन्हे दाखल करू नका अशी विनंती करीत आहे. परंतु, अगोदर पैसे भरा, गुन्‍हे दाखलचे नंतर पाहू अशी भूमिका सीईओंनी घेतल्याची चर्चा आहे. तसेच काहींनी जि. प. पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही कारवाई होऊ नये म्हणून हात जोडत असल्याची चर्चा होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

नांदेड गांजा प्रकरण : तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी कट्ट्यातून फायरींग करणाऱ्या दोघांना अटक ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

July 29, 2024

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ; पाळधी पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा !

June 4, 2022

मी ‘ईडी’चा प्रवक्ता नाही : देवेंद्र फडणवीस

July 8, 2021

अलविदा केके…सर्वांच्या हृदयातला सूर गायक केके पंचत्वात विलीन

June 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group