TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड गांजा प्रकरण : तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) येथील अंमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करुन तीन आरोपींना अटक केली होती. या तिन्ही आरोपींना नांदेडच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधाकर शिंदे यांच्या पथकाने काल पर्दाफाश केला होता.

 

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

दरम्यान, या प्रकरणात आणखी एका आरोपीला एनसीबीच्या पथकाने अटक केली आहे. त्यामुळे आता आरोपींची संख्या चार झाली आहे. एनसीबीचे पथक आणखी नांदेडमध्येच असून, एनसीबीची आठ दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने वानखेडे यांची टीम अ‍ॅक्शन मोड मध्ये दिसत आहे. या कारखान्यातून तब्बल १११ किलो अंमली पदार्थ, मशिनरी असे एकूण एक कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दरम्यान, आता याप्रकरणी आणखी काही ठिकाणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येतात तरी कुठून याचा शोध एनसीबीचे पथक घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

सोनं म्हणून लपवून ठेवलेला दगड निघाला अंतराळातील उल्कापिंड ; किंमत ऐकून व्हाल हैराण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चॉकेलट खरेदीच्या बहाण्याने खेचली महिलेची पोत !

August 11, 2024

म.गां.शि.मं चे कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाचे विद्यापीठस्तरीय सायंटिफिक पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा संपन्न

April 13, 2022

पोलिस अधिकाऱ्याचा हात ओढून दिला झटका ; अडावद पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

June 18, 2022

आपण याला पाहिलंत का? : विद्यार्थिनींवर अत्याचार, फरार आरोपीला शोधून देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस !

October 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group