TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड !

तरुणास बेकायदेशीर अटक भोवली ; मानवाधिकार आयोगाकडून पीडितास भरपाई देण्याचा निकाल !

vijay waghmare by vijay waghmare
June 15, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बेकायदेशीरपणे अटक करून तक्रारदार तरुणाकडून खंडणी उकळल्याच्या आरोपात मानवाधिकार आयोगाने यावल पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक व दोन पोलीस कर्मचारी, अशा तिघांना प्रत्येकी एक लाख अशी तीन लाखांची भरपाई संबंधित तक्रारदारास देण्याचा निकाल दिला आहे.

बलात्काराची तक्रार असल्याची धमकी !
साधारण सात वर्षांपूर्वी १२ जानेवारी २०१७ ला यावल पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक बळीराम हिरे, पोलिस कर्मचारी कैलास इंगळे, किरण ठाकरे, कदीर शेख, पोलिस वाहनावरील चालक किनगाव (ता. यावल) येथील फर्निचर व्यावसायिक सद्दाम शहा खलील शहा (वय २५) याच्या घरी आले. त्यांनी त्याचे नाव विचारून ‘आमच्यासोबत चल’, असे सांगत पोलिस ठाण्यात आणले. तुझ्याविरुद्ध एका मुलीने बलात्काराची तक्रार दिल्याचे सांगून सद्दाम शहा याला बेकादेशीर डांबून ठेवले व मारहाण करून धमकावले. सोबतच तरुणाकडून पाच लाखांची खंडणी मागितली. त्यापैकी काही रक्कम वसूलही केली होती. याबाबत सद्दाम शहा याने तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, उपयोग झाला नाही. त्यामुळे शहा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार अखेर जिल्हा न्यायालयात दाद मागितली. तसेच राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

तक्रारदाराच्या पैशांवर दारु-मटण पार्टी !
मानवाधिकार आयोगाकडे सुनावणीत सद्दाम शहा याने आवश्यक सर्व दस्तऐवज, व्हिहिओ फुटेज, संशयितांनी बेकायदेशीर ताब्यात घेतल्यानंतर, तक्रारदाराच्या पैशांवर दारु-मटण पार्टी आदी सर्व पुरावे सादर केले. काही वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नुकताच आयोगाने निकाल दिला आहे. प्राप्त पुराव दस्तऐवजांच्या अधारे यावलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, कर्मचारी कैलास इंगळे आणि किरण ठाकरे दोषी आढळले. त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड भरपाई म्हणून तक्रारदार सद्दाम शहा यांना देण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन !
मानवाधिकार आयोगाने आपल्या निकालात नमूद केल्याप्रमाणे सहा आठवड्यांच्या आत ही रक्कम तक्रारदाराला अदा करायची होती. मात्र, अद्याप यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने तक्रारदार सद्दाम शहा याने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निवेदन दिले आहे. दरम्यान, यावलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बळीराम हिरे निवृत्त झाले असून, निवृत्तीनंतरचे वेतन थांबवून ठेवण्यात कळते. तर कैलास इंगळे, किरण ठाकरे पोलिस दलात कार्यरत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Jalgaon: Two police personnel including a retired police inspector fined one lakh each

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

जिथे लागला शून्याचा शोध तिथे १० वर्षात मिळाला शून्यच ; पाटणादेवी येथील गणितनगरीचे आश्वासन हवेतच !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2025

May 16, 2025

जामनेरातून दुचाकी चोरट्यास अटक !

September 28, 2020

जनेतने विज बिलं भरू नयेत : प्रकाश आंबेडकर

November 18, 2020

‘गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरू’ : संजय राऊत

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group