आ. शिंदेच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक ; पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात
सातारा (वृत्तसंस्था) सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस...


















