TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला दुचाकीची धडक, दोन जण जखमी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलडाणा (वृत्तसंस्था) सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा गाडीला दुचाकी धडकून अपघात झाला आहे. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ रात्री १० वाजेदरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा गाडीचा रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी तुपकरांच्या गाडीला येऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले आहेत. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमींची नावे आहेत, ते दोघेही येवता येथील राहणारे आहेत. तर तुपकर यांच्या गाडीचेही या अपघातात खूप नुकसान झाले आहे. पण, तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर सुखरुप आहेत. विशेष म्हणजे तुपकरांनी स्वतः या दोन्ही जखमींना तात्काळ चिखली येथे उपचारासाठी आणले आणि तेथून औरंगाबादला पुढील उपचारासाठी घेऊन गेले आहेत. रविकांत तुपकर हे इनोव्हा गाडीने मुंबई येथे उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बुधवार २४ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीसाठी जात होते. याच दरम्यान चिखली क्रॉस केल्यानंतर त्यांच्या गाडीला अपघात झाला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

'मोदींच्या बाबतीत नेमकं तेच घडताना दिसतंय, हे बरं नाही' : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेला मारहाण करत विनयभंग : चोपडा पोलिसात चौघांविरोधात गुन्हा !

September 20, 2022

धक्कादायक : न्यूड व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेल करत भाच्याचा मामीवर बलात्कार

January 12, 2022

जळगावात कष्टाळू व्हीजनरींचे लेवा बिझनेस एक्स्पो- 2022 !

September 30, 2022

पुण्यात CBI नं अविनाश भोसलेंच्या घरावर केली छापेमारी

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group