TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अर्धनग्न अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह ; लोकांचा संताप, मेणबत्या घेऊन रस्त्यावर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) बिहारमधील औरंगाबादमध्ये अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. या सामूहिक बलात्कारानंतर जीविका कामगाराच्या हत्येप्रकरणी लोकांनी संताप व्यक्त करत मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरले. या कँडल मार्चमध्ये अनेक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

 

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

यासंदर्भात अधिक असे की, १८ नोव्हेंबर रोजी जीविका प्रकल्पात काम करणारी महिला अचानक बेपत्ता झाली होती. बागोई स्टेशनवरून ट्रेन पकडल्यानंतर ती गुरुवारी रफीगंजला बाजारातून सामान आणण्यासाठी गेली होती, मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. बराच शोध घेतल्यानंतर कुटुंबीयांनी फासर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

 

अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह

 

फासर पोलीस ठाणे या महिलेचा शोध घेत असतानाच दुसरीकडे रफीगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी रात्री उशिरा देव रोड हॉल्ट स्टेशनजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला बागर येथून अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. बेपत्ता जीविका सीएम अशी शुक्रवारी ओळख पटली. जीविका दीदीला आधी ट्रेनमधून ओढल्याचा संशय आहे. यानंतर सामूहिक बलात्कार करून प्रकरण अपघाताचे भासवण्यासाठी मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या बाजूला शेतात फेकून दिला.

 

गँगरेपनंतर हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला

 

या प्रकरणी रफीगंज पोलीस शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या सदर रुग्णालयात आले. मृतदेह पाहताच कुटुंबीय संतापले आणि त्यांनी जीविका सीएमचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

नांदेड गांजा प्रकरण : एनसीबीची नांदेड,जालना, औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री विसर्जनादरम्यान दुर्घटना : दोन तरुणांचा तापी पात्रात बुडून मृत्यू

September 6, 2020

जळगावात वृद्ध महिलेस मारहाण करून लांबवली सोनसाखळी ! 

July 3, 2022

भारतीय स्टेट बँकेत तरुण-तरुणींना नोकरीची संधी ; असा करा अर्ज

May 18, 2022

अमित शाहांच्या नावे फ्रॉड करणाऱ्याला आग्रातून अटक

November 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group