The Clear News Desk

The Clear News Desk

वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र ; वैद्यकीय अधिकाऱ्याचा दावा !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे सध्या त्यांनी मिळवलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे चर्चेत आहेत. या विषयासंदर्भात आता वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता...

जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलचा ठरला फॉर्मुला ; आज होणार अधिकृत घोषणा !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चीत झाला असून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल...

नशिराबादला अजिंक्य महिला मंडळात सप्तशृंगीच्या पाठाचे पठण

नशिराबाद (प्रतिनिधी) येथील साथी बाजार परिसरात असलेल्या अजिंक्य (महिला) मंडळात यंदा प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी...

आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील केले आहे. ते तालुक्यातील चिंचपुरा येथे...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज सुदैवाने एकाही रुग्णाचा...

कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास उत्पादन मिळणे शक्य : डॉ. बी.डी. जडे

वाकोद (प्रतिनिधी) कापूस उत्पादक शेतकरी बंधूनी अजूनही कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे, असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ...

यावल हादरले : दहा रुपयांचे आमीष दाखवत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधमास अटक !

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि धक्कादायक घटना घडली आहे. दहा रुपयांचे आमीष दाखवत एका साडेतीन वर्षीय...

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील अ.भा. जीवा सेना व शहर नाभिक समाज बांधवातर्फे शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त श्रीराम मंदिरात प्रतिमा...

देवकर हॉस्पिटलतर्फे रविवारी नशिराबाद येथे आरोग्य तपासणी शिबिर !

जळगाव (प्रतिनिधी) येथील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नशिराबाद येथे उद्या रविवार...

जळगावात राष्ट्रवादीकडून अभिनव आंदोलन ; ‘प्राप्तिकर विभागाचे ‘भाजप प्राप्तिकर विभाग’ नामकरण !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ आज...

Page 1391 of 2393 1 … 1,390 1,391 1,392 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!