TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देवकर हॉस्पिटलतर्फे रविवारी नशिराबाद येथे आरोग्य तपासणी शिबिर !

गरजू रुग्णांना मोफत औषधी वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नशिराबाद येथे उद्या रविवार दि. १० ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तेथील जि प प्राथमिक शाळा क्र. १ येथे सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

शिबिरात आढळून आलेल्या रुग्णांच्या व महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या आजारांवर देवकर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत.

READ ALSO

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यांचे इतर आजार व मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, स्नायुंचे दुखणे, गुडघे व सांधेदुखी, रक्ताचे आजार याची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

शिबिरात तपासणी करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. प्रशांत साठे (न्यूरोसर्जन), डॉ. नीरज चौधरी (युरो सर्जन), डॉ. शुभा महाजन (त्वचारोग तज्, डॉ. मनोज पाटील (न्यूरोसर्जन), डॉ. अनुश्री व्ही (एमडी फिजिशियन), डॉ. रेणुका चव्हाण (नेत्ररोग तज्ञ), डॉ. सचिन इंगळे (कॅन्सर सर्जन), डॉ. शाहिद खान (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ), डॉ. मंजू पवार (नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमित भंगाळे (किडनी विकार तज्ञ), डॉ. वैभव गिरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. अश्विन चव्हाण (दंतरोग तज्ञ), डॉ. श्रीराज महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ. निरंजन चव्हाण (सांधेरोपण तज्ञ), डॉ. तेजस पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. डॉ. प्रियंका चौधरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. समीर चौधरी (जनरल सर्जन), डॉ अमित नेमाडे (फिजिओथेरपिस्ट), डॉ. अनंत पाटील (एमडी आयुर्वेद) यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. 9422977071.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

July 10, 2026
जळगाव

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

July 10, 2026
जळगाव

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

July 10, 2026
धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
Next Post

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान… एटीएम ठरताहेत ठगबाजीचे केंद्र

May 9, 2026

सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केली : देवेंद्र फडणवीस

March 9, 2021

‘त्या’ चर्चेचा तपास करून संबंधितांना अटक करा ; जिल्हा काँग्रेस कमिटीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

November 9, 2021

धरणगावात धान्याचा काळा बाजार ; १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group