TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in आरोग्य, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील अ.भा. जीवा सेना व शहर नाभिक समाज बांधवातर्फे शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त श्रीराम मंदिरात प्रतिमा पूजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिवाजी जयंतीनिमित्त जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न झाले.

यावेळी धरणगाव प.स. माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील दीपक सावळे उपस्थित होते. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जिवाजी जयंतीनिमित्त जि. प. सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. लसीकरण शिबिरात ३०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शिबिरात तालुका वैद्यकीय अधिकारी संजय सोनवणे, चांदसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.नरेश पाटील, डॉ. सायमा खान सुपरवायझर पवार, गवांदे, आरोग्य सेवक अतुल नन्नवरे, आरोग्यसेविका तावडे, आशा सेविका मीना कुवर, ललिता जाधव, मनीषा दहिवदकर या टीमने लसीकरण शिबिरात सहभाग घेतला.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ.भा.जिवा सेना धरणगाव ता.उपाध्यक्ष गोपाल सोनवणे, शहराध्यक्ष नितीन फुलपगारे, दुकानदार संघाचे गणेश फुलपगारे, ज्येष्ठ सल्लागार नाना फुलपगारे, मदन फुलपगार, बापू सावळे, गोविंद फुलपगारे, श्याम फुलपगारे, किशोर देवरे, संदीप फुलपगारे, कैलास फुलपगारे, विनोद फुलपगारे, विजय फुलपगारे, मंगेश फुलपगारे, दीपक श्रीखंडे, अशोक श्रीखंडे, स्वप्निल फुलपगारे, उमेश फुलपगारे कल्पेश फुलपगारे दिनेश फुलपगारे, नवल सोनवणे यासह सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

यावल हादरले : दहा रुपयांचे आमीष दाखवत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार ; नराधमास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २० मे २०२३ !

May 20, 2023

ग्रा. पं. निवडणूक : उमेदवारांसाठी जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार

December 24, 2020

चहा विक्रेत्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग ; यावल पोलिसात गुन्हा दाखल !

January 6, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १६ सप्टेंबर २०२३ !

September 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group