TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव वाघ आणि पप्पू भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in क्रीडा, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक विनय (पप्पू) भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

येथे होणार स्पर्धा

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

साई क्रिडा मंडळ, इंदिरा गांधी कन्या विद्यालय धरणगाव जि. जळगाव येथे दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे शिवसेना, युवासेना शहर शाखा व साई क्लबतर्फे आयोजन केले असल्याची माहिती
हॉलीबॉल असोसिएशनचे रविंद्र कंखरे यांनी दिली आहे.

स्पर्धेचे नियम व अटी

१) पंचांचा निर्णय अंतिम राहील.
२) स्पर्धा या दिवस रात्र प्रकाशझोतात खेळविण्यात येतील.
3) आमंत्रित संघाचा फक्त ९ खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था असेल.
४) प्रथम येणाऱ्या ८ संघांना भाडे दिले जाईल.
५) कोविड १९ वे सर्व नियम पाळावे लागतील तसेच मास्क शिवाय संघांना प्रवेश दिला जाणार नाही.

यांच्या सोबत संपर्क करण्याचे आवाहन

क्षितिज सोनवणे, स्वप्नील भोलाणे, आकाश बिवाल, गौरव भागवत, निखिल बयस, अनिकेत सोनवणे, अनिकेत न्हाळदे, ईश्वर चौधरी.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
Next Post

'महिला आयोगात रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका' : चित्रा वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘दुसऱ्याचं नाव तिथे येऊच शकत नाही’ ; नारायण राणेंचं टीकास्त्र

October 9, 2021

धक्कादायक ! हाताची नस कापून तरुण पत्रकाराची आत्महत्या

April 15, 2021

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त ज्ञानवर्धिनी सामान्य ज्ञान स्पर्धा !

January 9, 2024

एमआयडीसीतील सेक्टर ‘के’ मधील खुली जागा स्मशानभूमीसाठी तात्पुरती अधिग्रहित

April 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group