The Clear News Desk

The Clear News Desk

भडगाव येथील सैन्य दलातील वीर जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण !

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गुढे येथील मूळ रहिवासी व भारतीय सैन्य दलातील जवान तथा पश्चिम बंगालच्या कंचनपुरा येथे हवालदार पदावर सेवा...

इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह लिखाण भोवले ; सावद्यातील शिक्षकाविरोधात गुन्हा !

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) आक्षेपार्ह लिखाण करीत भावना दुखावणार्‍या समर्थ अ‍ॅकेडमीचे शिक्षक दीपकराज पाटील यांच्याविरोधात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा सावदा पोलिसात दाखल...

चोपड्यात राष्ट्रवादीला खिंडार ; तालुकाध्यक्षसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश !

चोपडा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटील यांच्यासह एक मोठी फळी शिवसेनेत दाखल होऊन शिवबंध हातावर...

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सक्ती प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांकडून शिंदे गटाच्या नगरसेवकाचा रेशन परवाना रद्द !

जळगाव (प्रतिनिधी) 'शासन आपल्या दारी' या अंतर्गत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी रेशनकार्डधारकांना...

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर ; आषाढीनिमित्त महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी !

चोपडा (प्रतिनिधी) 'विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी' या विठूनामाच्या गजरासह 'वृक्ष बोलती मानवाला - नका तोडू आम्हाला,...

जवान उमेश मिसाळ सुरतगड येथे शहीद ; अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता विवाह !

छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे...

अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी !

जळगाव (प्रतिनिधी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भजन, दिंडी आणि पालखी सोहळा झाला. 460 मुलं-मुली सहभागी झालेत. शाळेच्या...

कॉलेजचा पहिला दिवस, एकुलती एक मुलगी घराबाहेर पडली अन् पुढं घडलं भयंकर !

नांदेड (वृत्तसंस्था) तालुक्यातील मोरगाव येथील विद्यार्थिनी भोकर येथे कॉलेजला जाण्यासाठी सकाळच्या वेळी निघाली. परंतू रस्ता ओलांडून जात असताना अचानक भरधाव...

विवाहितेला छळाचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच ; समुपदेशक महिलेला रंगेहात पकडले !

धाराशिव (वृत्तसंस्था) सासरी होत असलेल्या छळाची पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेला अहवाल देण्यासाठी तक्रारदार महिलेकडून महिला समुपदेशकाला सहा हजार ६००...

चोपड्यात गुरुवारपासून डायलिसिस सुविधा ; रोटरी क्लब व हरताळकर हॉस्पिटलचा पुढाकार !

चोपडा (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ चोपडा व हरताळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने चोपडा रोटरी डायलिसिस सेंटर हरताळकर हॉस्पिटल येथे सुरू केले...

Page 336 of 2393 1 335 336 337 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!