प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत ; पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण !
जळगाव (प्रतिनिधी) पोलीस कवायत मैदानावर आज पार पडलेल्या प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अविष्कार व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली....


















