TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी आणली रंगत ; पालकमंत्र्यांच्या हस्ते पार‍ितोष‍िक वितरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पोलीस कवायत मैदानावर आज पार पडलेल्या प्रजासत्ताक द‍िन ध्वजारोहण सोहळ्यात विविध कला अव‍िष्कार व सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी रंगत आणली. ज‍िल्ह्यातील व‍िविध शाळांमधील बालचमूंनी सादर केलेले मल्लखांब, लाठी-काठी , लेझीम नृत्य, साहसी मानवी मनोरे, योगासने, कराटे प्रात्यक्ष‍िक व देशभक्तीपर गीत सादरीकरणास मान्यवर व नागर‍िकांनी टाळ्या कडाकडाट करून दाद द‍िली. याप्रसगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्ती, पुरस्कार्थी व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचा ही सत्कार करण्यात आला.

भारतीय प्रजासत्ताक द‍िनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणांनतर राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी पार पडल्यानंतर पालकमंत्र्यांचे उपस्थ‍ित नागर‍िकांना उद्देशून शुभेच्छा संदेशाचे भाषण पार पडले. भाषणानंतर ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध शाळांमधील व‍िद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

वरणगाव येथील महात्मा गांधी व‍िद्यालयाच्या व‍िद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्ष‍िक दाखव‍िले. मल्लखांब कौशल्य दाखव‍ितांना कुमारवयीन ‍व‍िद्यार्थ्यांची चपळता व शारीर‍िक कसरत पाहून उपस्थ‍ित आवाक झाले.सावखेडे येथील ब.गो.शानबाग विद्यालयाच्या व‍िद्यार्थी-व‍िद्यार्थींनींनी तालबध्द पध्दतीने लाठी काठी व लेझील नृत्याचे दर्शन घडविले. डॉ. अन‍िता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या मुलांच्या संघाने जिम्नॅस्ट‍िकमधील योगासन कौशल्य दाखव‍िले. पोलीस पथकांतील बालचमूंनी कराटेचे मनोवेधक सादरीकरण केले.एकाहून-एक सरस प्रात्यक्ष‍िक, कला-कौशल्य दाखव‍ितांना तरूणाईची चपळता पहायला म‍िळाली.

यांचा झाला सन्मान

⏩ युनिट 230 बटाल‍ियन सीआरपीएफ देशांतर्गंत सुरक्षा संबंधी ऑपरेशनमध्ये मु.पो.मालीवादा, जि.दंतेवाडा (छत्तीसगड) येथील जंगल क्षेत्रामध्ये गस्त घालताना माओवाद्यांनी लावलेल्या आय.ई.डी.व‍िस्पोटामध्ये 30 मार्च 2016 रोजी शहीद झाले. त्यांच्या शौर्याच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनामार्फत त्यचे पश्चात त्यांचे पत्नी निता नाना सैंदाणे यांना ताम्रपट देऊन पालकमंत्र्यांच्या हस्त आज सन्मानित करण्यात आले.

⏩ महात्मा ज्योत‍ीराव फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामग‍िरीबद्दल डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेज आण‍ि हॉस्पीटल व शासकीय वैद्यकीय महाव‍िद्यालय व रूग्णालय, जळगांव यांचा सन्मान करण्यात आला.

⏩ यावेळी कलाबाई च‍िंतामण कोळी कमलबाई रमेश गायकवाड (मोहाडी) व श‍िवलाल गरीमा सोनवणे (देवगाव) यांना जागेचा मालकी हक्क व नकाशाची सनद प्रदान करण्यात आली.

⏩ इट राईट कॅम्पस् (Eat Right Campus) अंतर्गत उल्लेखनीय कामग‍िरीबद्दल अन्न व औषध प्रशासन व‍िभागाचा सन्मान करण्यात आला.

⏩ कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीमार्फत पुरस्कार : वैष्णव सुरेश चौधरी, कु.पायल मुरलीधर घुले, कु.गायत्री सुकलाल पाटील, कु.गौरी शरद पाटील, द‍िनेश सुकलाल पावरा, कु.पायस रवीकिरण सावळे, ह‍ितेश रविंद्र पाटील, प्रव‍िण संजय पाटील, ओम राजेंद्र पाटील, सायमा अयुब गवळ यांना यावेळी प्रत्येकी 1 लाख रूपये बीज भांडवल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

ट्रीपल तलाक प्रकरण : रावेर न्यायालयाने पतीला सुनावली दोन वर्षाची शिक्षा अन् दंड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळातील रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगाराची हत्या !

March 21, 2025

शाळेची फी भरलेली नसल्याने विद्यार्थ्यांचा निकाल रोखला ; शिक्षण विभागाकडे तक्रार

May 6, 2021

भारत बंदमध्ये सहभागी व्हा : मुकेश येवले

December 7, 2020

ST कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना अटक ; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई

April 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group