TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्री संत सावता माळी चषक : डे -नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2024
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगावात “श्री संत सावता माळी चषक” डे -नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धासाठी धरणगावातील युवकांनी ” क्रांतिज्योतीवॉरियर ” संघ निर्माण केला आहे. संघातील खेळाडुंना क्रिकेट मॅच ड्रेसकिट वाटप व शुभेच्छा देप्याचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी माळी समाज मोठा माळीवाडा अध्यक्ष- विठोबा माळी, लहान माळीवाडा समाज अध्यक्ष- रामकृष्ण महाजन. उपाध्यक्ष – निंबाजी महाजन, सहसचिव -डिगंबर महाजन. धानोऱ्याचे संरपंच -भगवान महाजन, शिवसेनेचे(उ. बा. ठा) गुलाबराव वाघ.मा.न गराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन.. भारतीय जनता पार्टीI जिल्हा अॅड संजय महाजन, पत्रकार आबासाहेब वाघ, भाजपा गटनेते कैलास माळी सर,शिवसेनेचे शहरप्रमुख विलास महाजन , विजय महाजन( विजय अॅग्रो ), बालाजी पतपेढीचे मॅनेजर राजेंद्र महाजन.,युवा सेनेचे संतोष महाजन, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल महाजन, कैलास वाघ, यांनी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

क्रांतिसुर्य संघाचे संपुर्ण यजमान( फ्रेंचाईजी) धानोऱ्याचे सरपंच तथा कॉन्टेकटर भगवान महाजन यांनी स्विकारुन संघाला व स्पर्धा कार्यक्रमाला भरघोस मदत केली. तसेच संघ प्रशिक्षक श्री कैलास माळी सर यांनी जबाबदारी स्विकारली आहे.त्याचप्रमाणे श्री.गुलाबराव वाघ., श्री. कैलास माळी सर . श्री.व्ही.टी. माळी सर, श्री.विठोबा माळी . श्री.विजय महाजन. श्री.विलास महाजन. मोहन भाऊ महाजन कॉन्ट्रकटर. भालचंद्र महाजन( नगरसेवक)., राजेंद्र महाजन. यांनी मोठया प्रमाणात आर्थिक सहाय्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन -माळी समाज कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर यांनी केले. प्रास्ताविक – कैलास माळी सर यांनी केले. आभार प्रदर्शन -संजय भाऊ महाजन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
Next Post

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

September 26, 2021

खळबळजनक : मुलाला मारण्याची धमकी देत २४ वर्षीय महिलेवर अत्याचार !

April 22, 2022

पारोळ्यात तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या ; विष पिऊन जीवन संपवलं !

February 26, 2022

नशिराबाद येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार ; पालकमंत्र्यांची घोषणा

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group