The Clear News Desk

The Clear News Desk

‘…तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा’ : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा...

यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स ; परदेशातील गुंतवणुकीची चौकशी होण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी (Income...

अभिनेते पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

मुंबई (वृत्तसंस्था) जोग एज्युकेशनच्या अकरा शाळांसाठी (schools) शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची...

रिलीजपूर्वीच अमित शाह पाहणार ‘पृथ्वीराज’ सिनेमा ; दिल्लीत होणार स्पेशल स्क्रीनिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित 'पृथ्वीराज' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा...

केंद्राचा मोठा निर्णय ; १ जूनपासून साखर निर्यातीवर घातली बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हापाठोपाठ आता साखर (Sugar Exports) निर्यातीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे....

अमेरिकेतील टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार ; २१ जणांचा मृत्यू

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) अमेरिकेतील टेक्सास (Texas) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेक्सासमधील एका शाळेत अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या...

जळगावात तरुणाची निर्घृण हत्या, दगडाने ठेचले डोके ; दोन संशयित ताब्यात !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ असलेल्या मालधक्क्याजवळ एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडालीय. अनिकेत...

‘त्या’ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या ; विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे अल्पवयीन दलित मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी विविध...

Page 870 of 2393 1 … 869 870 871 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!