TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रिलीजपूर्वीच अमित शाह पाहणार ‘पृथ्वीराज’ सिनेमा ; दिल्लीत होणार स्पेशल स्क्रीनिंग

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in मनोरंजन, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा येत्या 3 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हा सिनेमा पाहणार आहेत. सिनेमा रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 1 जूनला या सिनेमाचे दिल्लीत स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ही माहिती दिली.

दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह हे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दोन दिवस आधी पाहणार आहे. “आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शाह, भारतमातेच्या शूर पुत्रांपैकी एक, सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवशाली जीवनावरील महाकाव्याचे साक्षीदार होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ज्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांनी देशासाठी बलिदान दिले, त्यांची जीवनगाथा ते पाहणार आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १ जून रोजी दिल्लीत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग केले जाणार आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी अमित शाह यांच्यासह काही कॅबिनेट मंत्री आणि दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

पृथ्वीराज या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. यात पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील लढाईचे दृश्यही पाहायला मिळत आहे. तसेच या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

अभिनेते पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आईचं बोट धरून चिमुकली रस्ता ओलांडायला लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 18, 2023

जि.प. निवडणूक : ओबीसी आरक्षणाशिवाय शिवाय निवडणूका ; प्रभाग रचनाही पुन्हा एकदा आयोगाकडेच !

May 10, 2022

जिल्ह्यात आज आढळले ११७६ कोरोनाबाधित, ११७१ झाले बरे !

April 6, 2021

बापरे ! दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून लहान भावाचा घेतला जीव

February 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group