The Clear News Desk

The Clear News Desk

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाने सेवानिव्रृत्तीच्या दिवशी सुद्धा केले नवोदय परीक्षेचे सुपरव्हिजन

धरणगाव (प्रतिनिधी) जि.प. उच्च प्राथमिक शाळा धरणगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ गिरधर पाटील हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त...

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात ; दोन मराठी कलाकारांच्या गाडीचे नुकसान

अहमदनगर (वृत्तसंस्था) राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ हा अपघात झाला असल्याची माहिती...

एप्रिलच्या उष्णतेने १२२ वर्षाचा विक्रम मोडला ; पावसाबाबत हवामान खात्याचं मोठं विधान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या उष्णतेने विक्रम (Hot Weather) मोडीत काढला असून दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील...

राज ठाकरे पुण्यात अन् मनसेचे नेते वसंत मोरे इफ्तार पार्टीत ; फोटो केला शेअर

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. पुण्यात शंभर पुरोहितांकडूम मंत्रपठण...

‘कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी’ असे म्हणणारे आता अयोध्येला निघालेत ; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई (वृत्तसंस्था) “कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी, भगवे कपडे पहनता है असे म्हणणारे आता अयोध्येला चाललेत” अशी टीका शिवसेनेचे...

ईडीचा दणका ! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री 'जॅकलिन फर्नांडिस' हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिन...

शरद पवारांनी सांगितले शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव का घ्यायचं !

मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. मध्यंतरी...

परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष दाखवत प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

नागपूर (वृत्तसंस्था) एका प्राध्यापकाने विद्यार्थीनीला परिक्षेत उत्तीर्ण करतो असे अमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना नागपूर (Nagpur) मधील सिंद्धू...

पुण्यात CBI नं अविनाश भोसलेंच्या घरावर केली छापेमारी

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात CBI बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. याआधी देखील अनेक वेळा अविनाश...

लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक लागत नाहीत : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना छातीवर वार झेलणार पक्ष आहे आणि समोरून वार करणारा पक्ष आहे, हे पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत....

Page 924 of 2393 1 … 923 924 925 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!