TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईडीचा दणका ! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7 कोटी रुपयांची संपत्ती जप्त

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात ईडीने महत्त्वाची कारवाई केली आहे. ईडीने जॅकलिन फर्नांडिसची 7 कोटी 12 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

तिहार तुरुंगातून 200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडलं गेलं होतं. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने बहरीनमध्ये राहणाऱ्या जॅकलिनच्या आई-वडिलांना आणि अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला महागड्या कार दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय 15 लाख रुपये भावाला दिले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जॅकलिनने जबाबात काय म्हटलं होतं?

ईडीने तपासादरम्यान जॅकलिनचे जबाब नोंदवले होते. त्याचवेळी जॅकलिनने ईडीला सांगितलं होतं की सुकेशने माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला लाखो रुपयांच्या घोड्यासह महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय सुकेशने जॅकलिनच्या आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही उचलला होता. जॅकलिन आणि सुकेशचे अनेक फोटोही समोर आले होते. सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. तपासादरम्यान, ईडीला सुकेशने जॅकलिनला दिलेली सुमारे 7 कोटी रुपयांची मालमत्ता ही गुन्ह्यातून कमावलेली मालमत्ता असल्याचं आढळून आले. यानंतर कारवाई करत ईडीने जॅकलिनच्या या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

आरोपपत्रात ईडीने केलेला दावा

गेल्या वर्षी अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्यासमोर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात दावा करण्यात आला होता की, “30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर रोजी जॅकलीन फर्नांडिसचे जबाब नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये तिने गुच्ची आणि चॅनेलच्या तीन डिझायनर बॅग्ज, दोन गुच्ची जिम आऊटफिट्स, लुई व्हिटॉन शूज, हिऱ्याच्या कानातल्यांच्या दोन जोड्या आणि बहुरंगी मौल्यवान खड्यांचे ब्रेसलेट आणि दोन हर्म्स ब्रेसलेट भेट म्हणून मिळाल्याचे म्हटलं होतं. याशिवाय, तिला’मिनी कूपर’ कार देखील मिळाली होती, जी तिने परत केली, असा दावा ईडीने केला. चंद्रशेखरने डिसेंबर 2020 मध्ये अभिनेत्री नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार भेट दिली आणि नंतर इतर महागड्या भेटवस्तूंव्यतिरिक्त 75 लाख रुपये दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

'कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी' असे म्हणणारे आता अयोध्येला निघालेत ; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 एप्रिल 2025

April 12, 2025

वऱ्हाडाची कार नदीत कोसळली ; नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

February 20, 2022

खडसें शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार : जयंत पाटील

October 21, 2020

अवैध वृक्षतोड संबंधी वनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी !

July 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group