TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वेळेवर उपचार मिळाल्याने बालकाच्या प्रकृतीत सुधारणा ; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला डॉक्टरांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका लहान मुलावर शनिवारी २२ रोजी संध्याकाळी कुत्र्याने जबर हल्ला केला होता. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपत्कालीन विभागात यशस्वी उपचार झाले. यानिमित्त काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि डॉक्टरांचा गुरुवारी २७ मे रोजी सकाळी ११ वाजता सत्कार केला.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आपत्कालीन विभाग (नेत्रकक्ष) येथे दररोज कुत्रा चावला म्हणून औषधोपचार करण्यासाठी रुग्ण येत आहेत. शनिवारी २२ मे रोजी कळमसरा येथे संध्याकाळी अंगणात खेळत असताना यश महेंद्र सोनवणे या बालकावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार झाले. मात्र आवश्यक इंजेक्शन नसल्याने त्याच्या पालकांनी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना फोन करून मदत मागितली. त्यांनी तत्काळ त्याला होकार देऊन त्याच्यावर रुग्णालयातील नेत्र कक्षात (आपत्कालीन विभाग) येथे उपचार सुरु केले. त्यामुळे मुलाला दिलासा मिळाला.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

बालकावर वेळेवर उपचार मिळाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जमील शेख, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात भेट देत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व वैद्यकीय पथकाचे आभार मानत त्यांचा फुल देऊन सत्कार केला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, अधिसेविका कविता नेतकर, अधिपरिचारिका जोगी, काँग्रेसचे कार्यकर्ते कैलास पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

'त्या' लाचखोर पोलिसाला अखेर अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसे बरसले : नाव न घेता ‘या’ दोन नेत्यांवर केली टीका !

July 31, 2022

धरणगाव येथील असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश

October 14, 2024

…तर आमदारकी व मंत्री पदाचा राजीनामा देईल ; ना.पाटील यांचे गिरीश महाजन यांना चॅलेंज !

October 18, 2020

टीआरपी घोटाळा : अर्णब गोस्वामींना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group