TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकाने सेवानिव्रृत्तीच्या दिवशी सुद्धा केले नवोदय परीक्षेचे सुपरव्हिजन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 30, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जि.प. उच्च प्राथमिक शाळा धरणगाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ गिरधर पाटील हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्या दिवशी नवोदय परीक्षा देखील होती. त्यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी इंदिरा कन्या शाळेत जवाहर नवोदय परीक्षेचे सुपर विजनचे काम करून शिक्षकाची उपक्रमशीलता, कर्तव्यावरील निष्ठा, जगण्यातील निस्पृहता, आणि निस्वार्थ वृत्ती, विद्यार्थ्यांनाप्रती असणारे प्रेम, वंचित, शोषित, पिडीत, अनाथ विद्यार्थ्यांना नेहमी आसरा देणाऱ्या शिक्षकांना शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करावेसे वाटते असे दाखवून दिले.

त्यांचा नवोदय विद्यालयाचे प्रतिनिधी दिनेश गायकवाड यांच्या हस्ते सेवापुर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास केंद्रप्रमुख मनाेहर पवार, केंद्रप्रमुख प्रमोद पाटील, ग्रेडेड मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, कैलास पवार, दिलीप बाविस्कर, गोपाल विसावे, प्रवीण सूर्यवंशी, सुरेंद्र सोनवणे, छोटू धनगर, उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ला ईडीचा दणका ; जप्त केले 5,551 कोटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दगडाने ठेचून पुतण्याने केला काकूचा खून, मृतदेह फेकला शेण खड्ड्यात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

July 11, 2023

मुंबईतील महिलेवर अत्याचार, आध्यात्मिक बाबाला बेड्या !

October 2, 2021

युवकांनी रोजगारप्राप्ती करून देशविकासाला हातभार लावावा : आ. राजूमामा भोळे

April 10, 2025

भाजपा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही, त्यामुळे खडसे गेल्याने कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही : महाजन

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group