TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओटीपी विचारून मुक्ताईनगरच्या एकाची ९९ हजारात ऑनलाईन फसवणूक ; सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडीट कार्ड अॅक्टीव करुन देतो असे सांगुन ओटीपी घेवून त्याद्वारे ऑनलाईन खरेदी करून ९९ हजार ८६२ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात संजय श्रीराम पाटील (वय ५४, बेलसवाडी ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 03 जानेवारी 2021 व दि. 05 जानेवारी 2021 दरम्यान सेंट्रल बँक व स्टेट बँकेचे संयुक्त बँकेचे क्रेडीट कार्ड बँकेने फिर्यादीचे घरी पोस्टाने पाठविले परंतु सदर क्रेडीटकार्ड मिळणेबाबत फिर्यादीने कोणत्याही बँकेच्या शाखेत अर्ज केलेला नव्हता व तोंडी मागणी केली नव्हती. तसेच कोणीतरी अज्ञात इसमाने मोबाईल क्रमांकावरुन फिर्यादीचे वरनमुद मोबाइलवर फोन करुन तो बँकेतुन बोलत आहे व तुमचे क्रेडीट कार्ड अॅक्टीव करुन देतो असे सांगुन फिर्यादी कडुन ओटीपी घेवून त्याद्वारे वन प्लस स्टोर येथुन 91,895 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली आहे व ग्रोफर इंडीया प्रा.लि. गुडगाव हरीयाणा येथुन 7,964 रुपयांची ऑनलाईन खरेदी केली असुन असे एकुण 99,862 रुपये फिर्यादीचे परवानगी शिवाय त्यांचा विश्वास संपादन करुन कोणीतरी त्यांचे नमुद क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन खरेदी करुन फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ; 'या' जिल्ह्यांना अलर्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी केले दिवंगत तंत्रज्ञ राणे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

June 9, 2021

…त्यामुळे आम्ही बिहारमध्ये काही फारसं लक्ष घातलं नाही : शरद पवार

November 10, 2020

अग्रवाल समाजाचे अग्रोहा धाम तीर्थ येथे निर्माण होणार माता महालक्ष्मीचे भव्य मंदिर : गोपाल शरण गर्ग

September 24, 2020

नाना पाटलांनी उपनिबंधकांना दिलेला दाखला खोटा ; जय मातादी सोसायटीच्या संचालकाची पोलिसात तक्रार

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group