TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयंकर ! जन्मदात्या बापानं दिव्यांग मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गुना (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) गुना जिल्ह्यात जन्मदात्या बापानं आपल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. हत्येनंतर वडिलांनी 14 वर्षीय मुलीच्या मृतदेहावरही बलात्कार केलाय. या अमानुष आणि क्रूर प्रकरणातील आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

हे संपूर्ण प्रकरण गुना जिल्ह्यातील मुकावन गावचे आहे. एसपी राजीव कुमार मिश्रा यांनी सांगितले की, गावातील 40 वर्षीय रहिवाशाने कॅट पोलिस स्टेशनमध्ये आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांनी सांगितले की, त्यांची 14 वर्षांची मुलगी मंगळवारी दुपारी 12 वाजता घरातून अचानक गायब झाली. वडिलांच्या तक्रारीवरून कॅट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान कळले की, मुलीला तिच्या वडिलांसोबत शेवटचे पाहिले होते. यानंतर पुन्हा एकदा आरोपीची चौकशी केली असता तो वेगवेगळी वक्तव्ये करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याच्या मनात शंका अधिकच वाढली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चौकशीत सर्व काही काबुल केले. आपल्या कृत्याबद्दल कुणालाही कळू नये, म्हणून त्याने मुलीची हत्या केली, असे त्याने सांगितले.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

जंगलात बलात्कार केला

आरोपी वडील दिलीपसिंग भील हे सासरच्या घरी घरजावई म्हणून राहतात. स्वतःच्या 14 वर्षीय मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती न पटल्याने आरोपीने तिला आमिष दाखवून जंगलात नेले. येथे त्याने मुलीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. प्रतिकार केल्यावर त्याने संतापून मुलीची हत्या केली. यानंतर हैवान वडिलांनी मृतदेहावर बलात्कार केला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी वडील मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलीला विख्याजवळील दुमडोली जंगलात घेऊन गेले. याठिकाणी संपूर्ण घटना पार पाडल्यानंतर मृतदेह तशाच अवस्थेत टाकून तो हरवल्याची तक्रार लिहिण्यासाठी पोलिस ठाण्यात आला. चौकशी केली असता, त्याने वारंवार आपले म्हणणे बदलून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

गाडगे महाराज जयंती निमित्त किर्तनाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर मी विधानसभेत फाशी घेईन ; सभागृहात रवी राणा भडकले, सभागृह स्तब्ध !

March 7, 2022

विवाहितेचा माहेरहून ५ लाख आण्यासाठी छळ ; पतीसह सासूवर गुन्हा !

December 16, 2021

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक

May 25, 2022

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दोन जणांना अटक

March 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group