धरणगाव (प्रतिनिधी) बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची धरणगाव तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात गण प्रमुखांसह सोशल मीडिया प्रमुख, शेतकरी आघाडी प्रमुखांची देखील घोषणा करण्यात आली आहे.
धरणगाव तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे !
शेतकरी संघटना उपतालुका प्रमुख रावसाहेब पुडाआबा पाटील,सोनवद गण उपविभाग प्रमुख युवासेना अजय पाटील,पिंप्री गण उपविभाग प्रमुख युवासेना महेश पाटील,चांदसर गण उपविभाग प्रमुख युवासेना चंद्रकांत पाटील,युवासेना मीडिया प्रमुख मधुसुदन पाटील,युवासेना मीडिया प्रमुख रोहित पाटील,युवासेना उपविभाग प्रमुख राजकीरण सोनवणे, युवासेना विभाग प्रमुख किशोर पाटील, युवासेना अल्पसंख्याक विभाग प्रमुख शब्बीर मणियार यांची निवड करण्यात आली आहे. सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे.