TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2022
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देतो. यानंतर ओटीपी शेअर करताच १५ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात शेख महुम्मद जुनेद (वय २९, रा. इस्लामापुरा, अमळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १९ एप्रिल २०२२ रोजी माझ्या मो. क्र ८१८१०२०२७४ वर एक फसवणुकीचा कॉल समोर ची व्यक्ति ०८८८१०२९९९२ या नंबर वर कॉल करत म्हणाला की मी ICICI BANKकर्मचारी बोलत असुन माझे नाव रोहीत सिंग व माझी एम्लाय ID ४७११६६ अशी आहे. तुमच्या क्रेडीट कार्डची सद्याची लीमीट ९० हजार वरुन वाढावुन देण्याचे ठरविले आहे. १,६५,००० रुपये करण्यात येत आहे. आणि ते मँसेज तुमच्या नंबर वर पाठवीले आहे. सदरची लीमीट वाढवुन घेण्यासाठी तुम्ही ओटीपी शेअर करा व तसेच कुठल्याही गोष्टीचा विचार न करु देता तो म्हणाला की टाईम आउट होण्याअगोदर लवकर द्या म्हणुन सांगू लागला.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

तसेच तुम्ही चुकीचे ओटीपी देतात म्हणत तीन वेळेस ओटीपी घेतला आणि ५००० रुपये प्रत्येकी TRANSECTOIN प्रमाणे एकुण १५,००० रुपयांचे TRANSECTOIN करुन घेतले. सदर TRANSECTOIN केल्यानंतर मला ५००० रुपये प्रत्येकी प्रमाणे १५००० रुपयाचे कपात झाल्याचे लक्षात आल्यावर शेख महुम्मद जुनेद यांनी त्वरीत कस्टमर केअरला कॉल करुन कार्ड ब्लाक करुन घेतले व परत त्या नंबरला कॉल करुन सांगीतले की माझे पैसे कपात झाले व ते मला त्वरित परत पाहीजे. नाही तर मी पोलीस कंम्प्लेंट करेन. त्यावर समोरील व्यक्ती म्हणाला मी फ्रॉड नाही, तुमचे पैसे २४ तास मध्ये परत मिळतील. तसेच मी जर फ्राँड असतो तर तुमचा कॉल रीसीव्ह नाही केला नसता. परंतु अद्याप पर्यंत पैसे परत न मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख महुम्मद जुनेद यांनी याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

वारसाची रक्कम परस्पर काढुन फसवणूक ; पाचोरा पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : बापासह प्रियकराने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

October 11, 2022

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी ; वाचा…बोदवडच्या तरुणाच्या यशाची कहाणी !

April 15, 2023

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाव्या आरोपीचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी !

November 30, 2021

भुसावळात तृतीयपंथीवर अनैसर्गिक अत्याचार ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group