TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युक्रेनहुन परत आलेली बरीरा पटेलचे जळगाव रेल्वे स्थानकावर सर्व धर्मीयातर्फे जल्लोषाने स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरुण परिसरातील बरीरा युसुफ पटेल नावाची विद्यार्थिनी येथील ओझोड विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत असताना युद्ध भडकल्याने तिला भारतात परत यावे लागले. अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या सहाय्याने ती दिल्ली दिल्लीवरून मुंबई व मुंबईवरून जळगावला बुधवारी राजधानी एक्सप्रेसने रात्री जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले.

यावेळी तिचे स्वागत जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीचे फारुक शेख, ताहेर शेख, जुलकर नैन, अमरुल्लाह सय्यद, शहा बिरादरीचे अनीस शाह, शेख सय्यद बिरादरीचे समीर शेख व काज़िम सय्यद, खाटीक बिरादरीचे यूसुफ ताहेर खाटीक, तसे भारतीय जनता पार्टीचे आमदार राजूमामा भोळे, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ राधेश्याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी तसेच इक़रा महाविद्यालयातील शिक्षक वृंद यावेळी खास उपस्थित होते.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

हिजाबधारी बरीराचे भारत माता की जय घोषणेसह स्वागत

बरीरा पटेल राजधानी एक्सप्रेसने उतरताच ती यूक्रेन ते जळगाव हिजाब घालून आली व तिचे स्वागत जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे हे करीत असताना त्यांचे कार्यकर्ते भारत माता की जय, वंदेमातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देत असतांना एक चांगला संदेश बघणाऱ्यांना जात होता.

सदका देऊन बिरदारीने मानले अल्लाहचे आभार

बरीरा ही सुखरूप परत आल्याने मनियार बिरदारीने सदका (दान) त्याच ठिकाणी उपस्थित गरीब व्यक्तिना देऊन अल्लाहचे आभार मानले.

अल्लाह कड़े विशेष प्रार्थना

सदरचे युद्ध हे त्वरित थांबावे व निष्पाप लोक जे मृतुमुखि पडत आहे. त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना रद्द ; आरबीआयची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का !

October 21, 2022

मतदान टक्केवाढी वाढव‍िण्यासाठी मोहीम राबवा, व‍िद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या : मुख्य न‍िवडणूक अध‍िकारी श्रीकांत देशपांडे !

January 31, 2024

गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार !

March 22, 2024

राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group