जळगाव (प्रतिनिधी) शहर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले हवलदार बशीर गुलाब तडवी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बशीर तडवी, हनीफ शाह बापु, एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, वसीम बापु, आसीफ शाह बापु, अजीज बाबा, फरीद खान, फिरोज पिंजारी, हारुन पिंजारी, साहिल पटेल, आबीद शेख, प्रशांत कुलकर्णी, नजीर शेख, तौसिफ मणियार, अमजद खान यांच्यासह आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.