TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाने पत्नीला ५० वर्षीय पुरुषासोबत फिरताना पकडलं अन् …

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) तरुणाला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय आला होता. त्यामुळे तिचा पाठलाग केला आणि ५० वर्षाच्या पुरुषाबरोबर २१ वर्षाची पत्नीला पाहिले. त्याने दोघांना रंगेहाथ पकडून जाब विचारल्यावर दोघांनी मिळून या तरुणाला बेदम मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना कोंढव्यातील बिस्मिला हॉलजवळील कम्युनिटी सोसायटीसमोर मंगळवारी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्या ३१ वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ५० वर्षाची व्यक्ती व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला त्याच्या पत्नीवर संशय होता. फिर्यादी यांची पत्नी घरातून बाहेर पडल्यावर तो तिचा पाठलाग करुन लागला. पत्नी एका व्यक्तीबरोबर जात होती. त्याने या दोघांना बिस्मिला हॉल कम्युनिटी सोसायटीच्या समोर अडवले. पत्नी व त्या व्यक्तीला तुम्ही दोघे कुठे जाता, असे विचारले. याचा राग येऊन पत्नीने फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्याबरोबरील व्यक्तीने दगडाने मारहाण करुन जखमी केले. कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
Next Post

धरणगाव येथे माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ५७ तक्रार अर्ज प्राप्त !

November 7, 2023

दोन हजारांची लाच भोवली ः चाळीसगाव ग्रामीण ठाण्याच्या हवालदारासह पंटर जाळ्यात

November 13, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026

एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं : शरद पवार

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group