TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 28, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगाव या बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्या दि. २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगाव या बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून या वर्षापासून क्रीडा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे योजिले आहे. ज्यांनी सन १९९०-२००० या कालावधीत राज्य वा राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात धरणगाव शहराचे नाव उंचावले. अशा माजी खेळाडूंचा व या खेळाडूंना बहुमोल मार्गदर्शन करणाऱ्या माजी आजी क्रीडा शिक्षकांचा सन्मान सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, क्रीडा महासंघाचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू विराज कावडीया यांच्या हस्ते होणार आहे.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

याप्रसंगी निलेश चौधरी, (लोकनियुक्त नगराध्यक्ष, धरणगाव), डी.जी. पाटील (प्रदेश सचिव, काँग्रेस महाराष्ट्र), डि. आर पाटील (व्यवस्थापन परिषद सदस्य उ.म.वि. जळगाव), कैलास माळी (भाजपा, गटनेते ध.न.प.), आर. एन. महाजन (सदस्य, अ.भा. समरसता मंच), गुलाबराव वाघ (शिवसेना सहसंपर्क प्रमुख, जळगाव लोकसभा), पुष्पाताई महाजन, (माजी नगराध्यक्षा, ध.न.प.), दिपक वाघमारे (उपजिल्हाध्यक्ष रा.काँ.पार्टी) आदी उपस्थित राहणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कल्पना माळी यांना महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ जाहीर

November 29, 2020

धन्वंतरी जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

November 13, 2020

दोन हजारच्या नोटांची मागील दोन वर्षांपासून छपाईच नाही, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत महत्त्वाची माहिती

March 16, 2021

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group