TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीड हादरलं ! मोबाइल विकल्याच्या कारणातून १४ वर्षीय मुलाचा घेतला जीव

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आष्टी (वृत्तसंस्था) बीड (Beed) जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नांदूर येथील एका व्यक्तीनं मोबाइल विकल्याच्या कारणातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण केली. त्यात मुलगा जागीच बेशुद्ध झाला. यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लहू लिंबराज खिळदकर असं हत्या झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचं नाव आहे. तर राजू खिळदकर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी आणि मृत मुलगा दोघंही आष्टी तालुक्यातील नांदूर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लहू यानं गावातील रहिवासी असणाऱ्या राजू खिळदकर याच्या मुलाला आपला मोबाइल फोन विकला होता. ‘तू माझ्या मुलाला मोबाइल फोन का विकला?’ असा जाब विचारत आरोपीनं लहूला घरी बोलावलं होतं.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

मृत लहू १ फेब्रुवारी रोजी आरोपीच्या घरी गेला होता. यावेळी आरोपीनं लहूला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. ही मारहाण इतकी भयंकर होती की, लहू जागीच बेशुद्ध पडला. या धक्कादायक घटनेनंतर त्यास अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान ३ फेब्रुवारी रोजी १४ वर्षीय मुलगा लहुची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत मुलाचे वडील लिंबराज झुंबर खिळदकर यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

लहुचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येणार हे कळताच आरोपी राजू खिळदकर फरार झाला होता. पण गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. केवळ मोबाइल विकल्याच्या कारणातून गावातील मुलाला अशाप्रकारे बेदम मारहाण केल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

'शून्या'ने उघड केला डिजिटल थर्मा मीटर खरेदीतील लाखोंचा घोळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्काँलरशिप परीक्षेत मराठी माध्यमातून जिल्ह्यात प्रथम आलेला यशमित खैरनारचा सत्कार

January 12, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य २४ ते ३० जुलै २०२२ !

July 24, 2022

बातमी वाचून उडेल थरकाप ; अपघातात युवतीचे मुंडके धडावेगळे होऊन तीस फुटावर फेकले गेले !

August 12, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जुलै 2026 !

July 22, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group