चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्याने प्रभावित होत आज चाळीसगाव शहरातील गवळी समाजाच्या तरुणांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यात सोमनाथ रमेश गवळी, शेखर काशिनाथ गवळी, सिताराम भागवत गवळी, अमोल भागवत गवळी, सचिन कमळकर गवळी, रमेश रोडमल गवळी, आरिफ शेख, चेतन सुरेश गवळी, रवींद्र सुरेश गवळी, नंदू गणेश गवळी, रमेश भागवत गवळी, सोमनाथ रोडमल गवळी, रुद्र तात्या गवळी, बॉबी पाटील, ललित लक्ष्मण गवळी, गणेश भिकन पाटील, अजय दादा गवळी, चेतन हिरामण सोनवणे, योगेश राजेंद्र कुमावत, खोया परदेशी, चेतन भागवत गवळी, भरत गवळी, कुणाल शंकर चिपडे, पिनू किर्लोस्कर, दुर्गेश गवळी आदींनी प्रवेश केला. सदर पक्षप्रवेशासाठी भारतीय जनता पक्षाचे शहराचे अध्यक्ष नितीन पाटील, गवळी समाजाचे मान्यवर सुपाजी गवळी, संभाजी घुले, किशोर गवळी संदीप गवळी, नारायण गवळी, गोकुळ गवळी, सचिन आव्हाड यांनी परिश्रम घेतले.