TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोंबड्यांच्या झुंजीवर सट्टा, 11 अटकेत ; भुसावळ एसडीपीओंच्या पथकाची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोंबड्यांची झुंज लावून त्यावर सट्टा लावणार्‍या भुसावळसह फैजपूर व नाशिकमधील 11 सट्टेबाजांना भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांकडून तीन हजार सहाशे रुपयांची रोकड, दोन कोंबडे, मोबाईल व दुचाकींसह एकूण पाच लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवार, 8 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कुर्‍हेपानाचे शिवारातील एका शेतात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने सटोडियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

विशेष पथकातील हवालदार सुरज पाटील यांना मिळाली गोपनीय माहिती !
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या पथकातील पोलीस हवालदार सुरज पाटील यांना तीन दिवसांपूर्वीच कुर्‍हेपानाचे गावाजवळील एका शेतात कोंबड्यांची झुंज लावून त्यावर हार-जीतचा खेळ (सट्टा) खेळवला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी भुसावळ तालुक्याचे निरीक्षक बबन जगताप व सहकार्‍यांना कारवाईचे निर्देश दिले.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

पाच लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त !
कुन्हा शिवारातील रईस बागवान यांच्या लिंबुच्या मळ्या शेजारी असलेल्या परीसरात झुडूपांमध्ये 16 संशयित दोन कोंबड्याची झुंज लावून त्यावर पैशांचा हार-जीतचा खेळ खेळत असताना पथाकाने छापेमारी केली. यावेळी 11 संशयितांना पकडण्यात पथकाला यश आले तर दोन फायटर कोंबडे, तीन हजार सहा रुपयांची रोकड, सहा हजार रुपये किंमतीचे सहा मोबाईल तसेच 14 दुचाकी मिळून एकूण पाच लाख 86 हजार 600 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

११ आरोपींवर झाली कारवाई !
शेख सईद शेख सादीक (23, कंडारी झोपडपट्टी), शेख जावेद शेख हाफीज (38 पंधरा बंगला सरस्वती नगर, भुसावळ), आशिष राजेश सोनी (21, भारत नगर, सातारा), नेलसन लेनीन पेट्रो (43, गांधी नगर, भुसावळ), शेख आरीफ शेख युसूफ (31, जुने नाशिक, सारडा सर्कल, नाशिक), मोसीन शेख युसूफ (32, मुस्लीम कॉलनी, खडका), शेख सलमान शेख सलीम (26, कंडारी), रशीद सैय्यद निसार (42, डांगपूरा, मन्यारवाडा, यावल), शेख शहेबाज शेख अकबर (23, ग्रीनपार्क, भुसावळ), अर्जुन बादल गरड (24, फैजपूर), शेख इमाम शेख याकुब (38, खडका रोड, भुसावळ) व अन्य पाच ते सहा अनोळखीविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुकचे पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहा.निरीक्षक विशाल पाटील, एएसआय विठ्ठल फुसे, हवालदार युनूस शेख, हवालदार संजय तायडे, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार संजय भोई, जितेंद्र साळुंखे, कॉन्स्टेबल विशाल विचवे, कॉन्स्टेबल जगदीश भोई तसेच भुसावळ पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, हवालदार संकेत झांबरे आदींच्या पथकाने केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : भाजपच्या ॲड.ललिता पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट ; लोकसभेसाठी इच्छुक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माहेरहून २० लाख रुपये आणावे यासाठी जळगावातील विवाहितेचा पुण्यात छळ ; चौघांविरुद्ध गुन्हा !

September 20, 2022

२६०८ गाळेधारकांना न्याय द्यावा ; ॲड. बाविस्कर यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन !

June 17, 2021

मोठी बातमी : द्वेषपूर्ण भाषणांवर तक्रारी आल्या नाहीत तरी गुन्हे नोंदवा ; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश !

April 28, 2023

अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं?, पवार म्हणाले…!

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group