TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : भाजपच्या ॲड.ललिता पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट ; लोकसभेसाठी इच्छुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 9, 2024
in अमळनेर, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) भाजपच्या अँड. ललिता पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तत्कालीन काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अँड. ललिता पाटील यांनी आपले पुत्र तथा युवक कॉग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांच्यासोबत जामनेर येथे साधारण चार वर्षापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे भाजपात स्वागत होते.

READ ALSO

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अँड. ललिता पाटील ह्या भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक होत्या. परंतू आज अचानक त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, ललिता पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जळगाव लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील,धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, नाना महाजन, दशरत महाजन, शरद तायडे हे देखील उपस्थित होते. आगामी काळात उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आज जळगाव लोकसभा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे साहेबांसोबत बैठक होती. यावेळी अनेकांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य राहील. तसेच जो उमेदवार साहेब देतील त्याचं आम्ही सर्व जण एकदिलाने काम करू !

-गुलाबराव वाघ ( सहसंपर्क प्रमुख, जळगाव लोकसभा मतदार संघ)

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
क्रीडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

वीस हजारांची लाच घेतांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उमाळा ग्रामपंचायत अपहार प्रकरण : तत्कालिन ग्रामसेवकाला अटक !

March 16, 2024

जळगाव : २६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्या एकास अटक !

August 5, 2023

धरणगावात सर्वच पक्षांकडून इच्छुकांची चाचपणी ; प्रबळ उमेदवारांचा शोध सुरु !

July 13, 2022

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group