TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन हिल्स येथे क्रिकेट पंचांची कार्यशाळा

vijay waghmare by vijay waghmare
September 12, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि. १२ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे व जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएशन आयोजित क्रिकेट पंचांची कार्यशाळा दि. १३ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. जैन हिल्स येथील सुबीर बोस हॉलमध्ये ही कार्यशाळा घेण्यात येईल. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सहकार्यातून होत असलेल्या कार्यशाळेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच संदीप चव्हाण, संदीप गांगुर्डे, मंगेश नार्वेकर मार्गदर्शन करतील.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे दरवर्षी क्रिकेट चा मौसम सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्रातील परिक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पॅनेलवर असलेल्या पंचांचा साठी मार्गदर्शक अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाते. यात विविध क्रिकेट नियम व त्यातील बारकावे यांचा ऊहापोह पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे करण्यात येतो. तसेच मैदानावरील पंच म्हणून आपली भूमिका व कर्तव्य याबाबतही सविस्तर चर्चा व मार्गदर्शन या दोन दिवशीय कार्यशाळेत केले जाणार आहे. कार्यशाळेत महाराष्ट्रातील ५७ पंच सहभागी होणार आहे. यांपैकी जळगाव जिल्ह्यातील उत्तीर्ण पंच वरुण देशपांडे व मुश्ताक अली हे सहभागी होत आहे. अशी माहिती जळगाव जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे यांनी दिली.

READ ALSO

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

सासरच्या छळाला कंटाळून वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. अनिल पाटील यांच्या हस्ते शासकीय भरड धान्य खरेदीस सुरुवात !

November 17, 2020

ईडी व सीडीच्या मागे न लागता विकासकामांना प्राधान्य हवे : ना. गुलाबराव पाटील

September 20, 2021

नूतन मराठा प्रकरण : प्राचार्य देशमुखसह दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला !

September 15, 2021

‘हे’ इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही : डब्ल्यूएचओ

April 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group