TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावकरांनो सावधान.. दुचाकीच्या कमी किमतीचे आमिष दाखवून ग्राहकांना गंडविणारी टोळी सक्रिय!

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांना गंडविण्यासाठी ठगांनी नवीनच शक्कल लढवली असून कमी किमतीत दुचाकी वाहने मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे. जळगाव शहरात पोलिसांनी काही वाहने पकडल्यानंतर ठगांनी नवीनच फंडा सुरू केला आहे. कमी किमतीच्या बहाण्याने नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेतली जात असून २५ दिवसांनी वाहन देण्याची बतावणी केली जात आहे. जळगावकरांनी आमिषाला बळी न पडता सावधान रहावे, असे आवाहन जळगाव जिल्हा वाहन विक्रेत्यांनी केले आहे.

जळगाव शहरात अंडर कटिंगच्या नावाखाली काही वाहने आणून विक्री केली जाणार असल्याची माहिती दुचाकी डिलर्सला मिळाली होती. एमआयडीसी पोलिसांना त्यांनी याबाबत तक्रार केल्यावर पोलिसांनी मोठ्याप्रमाणात वाहने पकडली होती. एक डाव फसल्यानंतर ठगांनी नवीन शक्कल लढवली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या कमी किमतीत दुचाकी वाहन देण्याच्या नावाखाली ग्राहकांना फसवणारी टोळी कार्यरत झाली आहे. ग्राहकांना आमिष दाखवून दुचाकीच्या नावाखाली २० ते ३० हजार आगाऊ उकळले जात असून २५ दिवसांनी वाहन देण्याची बतावणी केली जात आहे. जिल्ह्यात अनेक नागरिक या टोळीच्या बोलबच्चनमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

ग्राहकांनी आमिषाला बळी पडू नये

जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या टोळीचा एक डाव आम्ही हाणून पाडला आहे. ग्राहकांनी कमी किमतीच्या आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये. कोणत्याही कंपनीने नियुक्त केलेल्या अधिकृत वाहन डीलरकडूनच वाहन खरेदी करावे. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाची टोळीकडून फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन राम होंडाचे प्रकाश जाखेटे, सातपुडा ऑटोमोबाईलचे किरण बच्छाव आणि पंकज टिव्हीएसचे अशोक चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यात सक्रिय झालेल्या या टोळीबाबत पोलिसांना देखील माहिती दिल्याचे त्यांनी कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

भुसावळात नातेवाईकाच्या मदतीने मेव्हण्याची हत्या : दोन अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३५ कोरोनाबाधित, १४ झाले बरे !

February 9, 2021

बोदवड तालुक्यात विद्यार्थिनींनी रोड रोमिओला घडविली ‘अद्दल’ ; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (vdo)

March 15, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 15, 2021

भुसावळ : बारा वर्षीय मुलाचा खून करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलगा ताब्यात; एसपी रेड्डी यांची माहिती !

August 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group