TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथील रेल्वे स्थानकाजवळ भंतेजी नागसेन यांनी घेतले त्रिशरण पंचशिल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2021
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बोधीसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात भंतेजी नागसेन यांनी बौद्ध उपासक उपासीकासोबत रेल्वे टेशन जवळ बाबासाहेब अभिवादन करून बौद्ध बांधवांसोबत त्रिशरण व पंचशिल घेतले.

यावेळी भंतेजी म्हणाले, बोधिसत्व यांनी भारतीय लोकांसाठी जे क्रार्य केले आहे, ते कोणीही करू शकत नाही. बाबासाहेबानी जे संविधान लिहले आणि जो अधिकार दिला. स्वाभिमान जीवण जगण्याचा हक्क स्त्रियांना जो समान अधिकार दिला. हे त्याचे पुण्य परतफेड कधीही आपण करू शकत नाही. बाबासाहेब प्रेरणादायी जीवण जगण्याचं शिकवून गेले. अशी प्रेरणा कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी शरीर रुपाने आपल्या पासुन दुर गेले. पण त्याचे विचार नेहमी या भारतात कायम जीवतं राहतील. ज्या प्रकारे सूर्य अगदी समान प्रकाश देतो, त्या प्रकारे जे कमजोर पिडीत स्त्रियांना लोकाना अंधार रुपाने जे दु:ख आहे, त्यांना नेहमी बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देतील. सूर्य तरी रात्र झाली की मावळतो, पण बाबासाहेबांचे विचार नेहमी प्रकाश देत राहतील. ज्या प्रकारे आपल्याला कोरोना बिमारीमध्येही जी सुव्यवस्था पहायला मिळात आहे. ही बाबासाहेबांनी लिहिलेली भारतीयघटनेमुळे संविधानच सर्वांचे स्वरंक्षण करेल, असेही ते म्हणाले.

READ ALSO

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
Next Post

जळगाव येथे 'ब्लड फॉर महाराष्ट्र' या अभियानअंतर्गत रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा पुढे ढकला ; अॅड. कुणाल पवार यांची मागणी

October 12, 2020

तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीआयडी ; राऊतांचा भाजप नेत्यांना इशारा

March 23, 2022

दिल्ली स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

January 30, 2021

धरणगाव विवाहितेचा मृत्यू प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा !

October 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group